संघ परिवारातील कार्यकर्ता के. मनोज याच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतल्याबद्दल माकपचे ज्येष्ठ नेते व्ही. एस. अच्युतानंदन यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांच्यावर टीका केली आहे. के. मनोज याची अलीकडेच हत्या करण्यात आली. केंद्रीय गृहमंत्र्यांनी अशा प्रकारे कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन नातेवाइकांची भेट घेणे अनुचित आहे, असे अच्युतानंदन यांनी म्हटले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 27th Sep 2014 रोजी प्रकाशित
अच्युतानंदन यांची गृहमंत्र्यांवर टीका
संघ परिवारातील कार्यकर्ता के. मनोज याच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतल्याबद्दल माकपचे ज्येष्ठ नेते व्ही. एस. अच्युतानंदन यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांच्यावर टीका केली आहे.

First published on: 27-09-2014 at 02:59 IST
मराठीतील सर्व विधानसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cpim achuthanandan slams rajnath singh