एक वर्ष सक्तमजुरी व ३ महिने कारावास अशी शिक्षा लागलेले भाजपचे राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारसभा घेणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न उपस्थित करणारे पत्र शिवसेनेचे नगर तालुका युवा सेनेचे तालुका प्रमुख केशव उर्फ राजेंद्र बाबासाहेब शिंदे यांनी पंतप्रधान कार्यालयाला पाठवले आहे. कर्डिले यांच्यासाठी पंतप्रधानांनी राहुरीला सभा घेऊ नये अन्यथा आम्ही काळे झेंडे दाखवून निषेध करु, असा इशाराही शिंदे यांनी दिला आहे. मोदी यांची सभा उद्या सकाळी (गुरुवार) अकरा वाजता राहुरीत होणार आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 08-10-2014 at 01:02 IST
मराठीतील सर्व विधानसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena to protest with black flags in modi rally