‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमाच्या माध्यमातून समाजासाठी काही करू पाहणाऱ्यांची ओळख करून देण्यात आली. सेवाव्रतींचे कार्य निधीअभावी थांबता कामा नये असे आवाहन करण्यात आले, त्याला लोकसत्ताचे वाचक कर्तव्यभावनेने भरभरून प्रतिसाद देत आहेत.
एक हजार व त्यापेक्षा अधिक रकमेची देणगी देणाऱ्यांची नावे :
* सुधीर वसंत परळकर, पवई रु. ९००० * संजय विष्णू धस, डोंबिवली (प), रु. १००७० * दीपाली वैद्य, कांदिवली (प), रु. ९००० * जयप्रकाश दातखिळे, ठाणे (प) रु. ३५०० * मोहिनी प्रताप जुकर, वसई (प), यांजकडून कै. प्रताप जुकर यांच्या स्मरणार्थ रु. २०००० * रमेश सावंत, विलेपार्ले (पू), रु. २५००० * शिल्पा शशिकांत मंत्री, फोर्जेट हिल, ३००० * मंगेश कुलकर्णी, वसई (प), रु. २००० * अनुराधा कुलकर्णी, वसई (प), रु. ३००० * डॉ. मनीषा प्रदीप कानागळी, बांद्रा (प), रु. ५००० * अनंत महादेव खाडिलकर, माहिम (प), रु. ११००० * अमृत पांडुरंग अधिकारी, पालघर रु. १०००० * अंजली अमृत अधिकारी, पालघर रु. १०००० * ऐश्वर्या अमृत अधिकारी, पालघर रु. १०००० * हिमगौरी सुनील कुलकर्णी, भांडुप (प), रु. २००० * प्राची मानवतकर, अंधेरी (प), रु. ४००० * विनय मानवतकर, अंधेरी (प), रु. २००० * मेधा गुप्ते, माहिम रु. ६००० * जयश्री गणेश झोडगे, चिंचपोकळी रु. २००० * विनय एम. देशपांडे, बोरिवली (पू), रु. १०००० * प्रमिला रमेश नाबर, विलेपार्ले (पू), यांजकडून कै. रमेश द्वारकानाथ नाबर यांच्या स्मरणार्थ रु. ४००० * निलेश रमेश नाबर, विलेपार्ले (पू), यांजकडून कै. शकुंतला पांडुरंग हवालदार यांच्या स्मरणार्थ रु. ४००० * सुनंदा प्रवीण जठार, गोरेगांव (प), रु. ४०००० * गणपत व्ही. मोरे, बोरिवली (प), रु. ५१०० * विश्वजीत दाभोळकर, कांदिवली (प), रु. २५०० * पद्मजा म्हाडगुत, बोरिवली (प), रु. १०००० * सुधा वसईकर, गिरगांव रु. ३०००० * शोभा प्रकाश राणे, बोरिवली (प), रु. ६००० * जयश्री आशीष कांबळी, लोअर परेल रु. ६००० * पुष्पा जोशी, जोगेश्वरी (पू), रु. १०००० * मुकुंद महादेव गोडबोले, जोगेश्वरी (पू), रु. १०००० * अनंत हरी वैद्य, अंधेरी (प), यांजकडून स्व. आई वडील तसेच पत्नी स्व. उर्मिला वैद्य यांच्या स्मरणार्थ रु. ५०००० * स्नेहल संजीव देसाई, बोरिवली (पू), रु. ५००० * संध्या पालशेतकर, गोरेगांव (पू), रु. १००० * रचना राजेश तळेकर, माहिम रु. २०००० * मेधा सामंत, गोरेगांव (पू), रु. १०००० * उमा भगवान धामणकर, जोगेश्वरी (पू), रु. २०००० * उमेश बाळकृष्ण लांजेकर, जेकब सर्कल, १२००० * संध्या अनिल माणके, विलेपार्ले (पू), रु. १०००० * स्मिता केळबईकर, बोरिवली (प), रु. १५०० * विश्वास जोशी, बोरिवली (प), रु. २०००० * किरण दिनेश चौगुले, घाटकोपर (पू), रु. ४००० * दत्तात्रय गोपाळ देशपांडे, मालाड (प), रु. २००० * अमला आनंद वैद्य, प्रभादेवी रु. १०००० * सुम्निल आनंद वैद्य, प्रभादेवी रु. १२००० * जयश्री मनोहर सिरसावकार, बोरिवली (पूृ), यांजकडून कै. मनोहर सिरसावकार यांच्या स्मरणार्थ रु. १००००० * भालचंद्र सैतवडेकर, उरण रु. ७००० * वर्धन मोहन खोबरेकर, भांडुप (प), रु. ३००० * केतकी मोहन खोबरेकर, भांडुप (प), रु. ३००० * सुनंदा दत्तात्रय पाध्ये, मालाड (पू), रु. १०००० * संदीप राजाध्यक्ष, बोरिवली (प), रु. १०००० * रश्मी आणि रमेश पटवर्धन, गोरेगांव (पू), रु. १५००० * कमलाकर हरिश्चंद्र पाटील रु. ४५०० * प्रतिमा विनायक मालोंडकर, दादर (प), रु. १०००० * ऋतुजा अशोक साळवे, मालाड (प), रु. ४४४४ * मुग्धा अशोक भाटे, अंधेरी (प), रु. ४००० * वासुदेव दत्तात्रय म्हात्रे, पनवेल रु. ६००६ * कांचन रामचंद्र जोशी, ठाकूरद्वार रु. ४००० * लक्ष्मण कोंका, नागपाडा, रु. ९००० * एस. एस. कुलकर्णी, दहिसर (प), रु. २००२ * पद्माकर भिकाजी जोगळेकर, ठाकूरद्वार यांच्याकडून कै. पद्मजा अनंत सोमण यांच्या स्मरणार्थ रु. १०००० * किशोर बोरकर, दादर रु. २००० * सूर्यकांत यशवंत साटेलकर, बोरिवली (पू), रु. २००२ * श्रीकृष्ण भाऊराव बावकर, बोरिवली (प), रु. ११०० * जयश्री नीलकंठ पाटील, अंधेरी (प) रु. १२५० * लक्ष्मण रामचंद्र ठोंबरे, चिंचपोकळी (पू), रु. २५०० (क्रमश:)