गडचिरोली जिल्ह्य़ातील धानोरा तालुक्यातील ४ ग्रामपंचायती व कोरची तालुक्यातील ४ ग्रामपंचायती मिळून ८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला आहे.
या निवडणूक कार्यक्रमानुसार भामरागड तालुक्यातील २० ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकाही घेण्यात येणार आहेत.
निवडणूक कार्यक्रमानुसार उमेदवारी अर्ज मागविणे १ डिसेंबरपासून सुरू झालेले असून मतदान २३ डिसेंबरला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.००
वाजेपर्यंत घेण्यात येणार असून मतमोजणी २४ डिसेंबरला होणार आहे.
या ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातील निकाल जाहीर होईपर्यंत
म्हणजेच २४ डिसेंबपर्यंत आचारसंहिता अंमलता राहील.
संग्रहित लेख, दिनांक 14th Dec 2012 रोजी प्रकाशित
गडचिरोली जिल्ह्य़ातील ग्रा.पं. निवडणूक जाहीर
गडचिरोली जिल्ह्य़ातील धानोरा तालुक्यातील ४ ग्रामपंचायती व कोरची तालुक्यातील ४ ग्रामपंचायती मिळून ८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला आहे. या निवडणूक कार्यक्रमानुसार भामरागड तालुक्यातील २० ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकाही घेण्यात येणार आहेत.
First published on: 14-12-2012 at 01:34 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Distrect elections announced in gadchiroli