
पशुपालकांसाठी ओळखपत्र देण्याचा महत्त्वाचा निर्णय, संचारबंदीमुळे होते अचडणीत
पशूधनाची काळजी घेण्यासाठी पशूपालकांना आवश्यक ती वाहतूक करण्यासाठी प्रमाणपत्र देण्याचा महत्वपूर्ण निर्णय वर्ध्यातील पशूसंवर्धन विभागाने घेतला आहे

…तर पुढील ५० वर्षे महाविकास आघाडीचे सरकार कायम राहील – उद्धव ठाकरे
उद्यापासून सुरु होत असलेल्या राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी मुख्यमंत्री ठाकरे नागपूरात दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांचा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सत्कार करण्यात आला.

निवडणूक आखाडा : मध्य नागपुरातील निवडणूक चर्चा मुद्यावरून गुद्यावर
खुर्च्याची फेकाफेक करत धक्काबुक्की

मी निर्णय घेतला आहे; त्यांना कांद्याच्या माळा घालू द्या नाहीतर कवड्याच्या… : शरद पवार
पवारांची अकोल्यातील सभेत सरकारवर टीका

ज्यांचा गुन्हा नाही, त्यांच्यावर गुन्हे आणि मुख्यमंत्री स्वतःचे गुन्हे लपवत आहेत : शरद पवार
"राज्यात महिलांवरील अत्याचारात वाढ"

खाकीतली माणुसकी : नागपूर पोलिसांनी दिला तान्हुलीला नवा जन्म
या घटनेवर नेटकऱ्यांकडून पोलिसांचे कौतुक होत आहे.

”कलम ३७० दहशतवाद्यांसाठी ढाल बनले होते, देशहितासाठी हटवले”
केंद्रीय कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी मांडली बाजू

‘आमदार फोडण्यासाठी सत्तेचा वापर नाही, चांगल्या लोकांनाच पक्षात प्रवेश’
पवारांच्या विधानावर मुख्यमंत्र्याची प्रतिक्रिया

इस्रोकडून ‘रीसॅट-२बी’ उपग्रहाचे प्रक्षेपण; ‘पीएसएलव्हीसी ४६’ मोहिम यशस्वी
गुप्त पाहणी, कृषि, वन व आपत्ती व्यवस्थापनात मदत होणार

मराठा आरक्षणाबाबत विधिमंडळाचे विशेष अधिवेशन होणार : मुख्यमंत्री
राज्यात मराठा आंदोलन सुरु असल्याने यावर चर्चेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडली. यामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात विविध महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली.

अखेर दूधकोंडी फुटली, राज्य सरकार दूध उत्पादकांना ५ रुपये प्रतिलिटर अनुदान देणार
ही रक्कम थेट खात्यात जमा केली जाणार नाही तर दूध संघांमार्फत हे ५ रुपये दूध उत्पादकांना मिळणार आहेत. प्रत्येक दूध संघाला या ५ रुपयांचा लाभ शेतकऱ्यांना देणे बंधनकारक आहे.

रांगेत उभे राहून पोलिसांसोबत मुख्यमंत्र्यांचे जेवण; अधिवेशनातील कामाचे केले कौतुक
उपराजधानी नागपूरमध्ये सध्या राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. यासाठी राज्यातील १५ जिल्ह्यांतील ११६० पोलीस कर्मचारी येथे बंदोबस्तासाठी तैनात आहेत.

Pranab Mukherjee at RSS Event : आरएसएसच्या कार्यक्रमाला आले म्हणून प्रणव मुखर्जींची विचारधारा बदलणार नाही – मोहन भागवत
राष्ट्र उभारणीत जेव्हा समाज सहभागी होतो तेव्हाच सरकार काही तरी करु शकते. स्वातंत्र्य मिळण्याआधी देशासाठी आपल्याला एकत्र काम केले पाहिजे यावर सर्वांचे एकमत होते.

Pranab Mukherjee at RSS Event : प्रणवदा आज लाखो काँग्रेस कार्यकर्ते दुखावले – आनंद शर्मा
प्रणव दा, आज तुम्हाला नागपूर संघ मुख्यालयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व्यासपीठावरपाहून लाखो काँग्रेस कार्यकर्त्यांना दु:ख झाले आहे असे आनंद शर्मा यांनी म्हटले आहे.

Pranab Mukherjee at RSS Event : पाहा नागपूर संघ मुख्यालयातील LIVE कार्यक्रम
नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात संघाच्या तृतीय वर्षाचा समारोपाचा कार्यक्रम सुरु आहे. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी मुख्य अतिथी म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित आहेत.

संघ स्वयंसेवकांच बौद्धिक घेण्यासाठी प्रणव मुखर्जी नागपुरात दाखल, विमानतळावर RSS पदाधिकाऱ्यांनी केलं स्वागत
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उद्या होणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमासाठी नागपुरात दाखल झाले आहेत. बुधवारी संध्याकाळी नागपुर विमानळावर स्वयंसेवकांनी त्यांचे स्वागत केले.

कोरेगाव-भीमा प्रकरण : कोण आहे अटक झालेले सुधीर ढवळे आणि सुरेंद्र गडलिंग?
कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात आज पुण्याच्या विश्रामबाग पोलिसांनी तीन जणांना अटक केल्याने खळबळ उडाली आहे.