ऊर्जानगर महाऔष्णिक वीज केंद्रातील तांत्रिक कर्मचारी हेमंत भगत यांची कन्या श्वेता भगत हिने केनियामधील नैरोबी येथे नुकत्याच झालेल्या रोलबॉल जागतिक स्पर्धेत भारताला सुवर्णपदक प्राप्त करून दिले.
तिच्या यशाबद्दल विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार संघटना सीटीपीएस शाखा ऊर्जानगरच्यावतीने केंद्रीय उपाध्यक्ष सी.बी. श्रीगणी यांच्या हस्ते श्वेताचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
श्वेता ही दादावाडी येथील विद्यानिकेतन कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. आपल्या यशाचे श्रेय तिने आईवडील, प्रशिक्षक व गुरूजनांना दिले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 31st Oct 2013 रोजी प्रकाशित
रोलबॉल जागतिक स्पर्धेत श्वेता भगतला सुवर्णपदक
ऊर्जानगर महाऔष्णिक वीज केंद्रातील तांत्रिक कर्मचारी हेमंत भगत यांची कन्या श्वेता भगत हिने केनियामधील नैरोबी येथे नुकत्याच झालेल्या रोलबॉल जागतिक स्पर्धेत
First published on: 31-10-2013 at 07:55 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shweta bhagat got gold medal in rolball world championships