बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत कनिष्ठ सल्लागार, कनिष्ठ आहार तज्ञ, ऑप्टोमेट्रिक, ऑडिओलॉजिस्ट, कार्यकारी सहाय्यक अशा पदांच्या एकूण १५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज प्रत्यक्ष अर्थात ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ सप्टेंबर २०२१ आहे.

पदांची नावे

कनिष्ठ सल्लागार, कनिष्ठ आहार तज्ञ, ऑप्टोमेट्रिक, ऑडिओलॉजिस्ट, कार्यकारी सहाय्यक

पद संख्या

एकूण १५ जागा

शैक्षणिक पात्रता काय?

शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. यासाठी नोकरीची मूळ जाहिरात बघावी.

नोकरी ठिकाण कोणते?

मुंबई हे या नोकरीचे ठिकाण असणार आहे.

वयोमर्यादा किती?

खुला प्रवर्ग – १८ ते ३८ वर्षे

मागासवर्गीय प्रवर्ग – १८ ते ४३ वर्षे

अर्ज कसा करायचा?

अर्ज प्रत्यक्ष अर्थात ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता

लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयाच्या आवक-जावक विभागात (महाविद्यालय इमारत, तळ मजला)

अर्ज करण्याची शेवटची तारीख

२४ सप्टेंबर २०२१

अधिकृत वेबसाईट

portal.mcgm.gov.in

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.