BAMU Aurangabad Bharti 2023 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद अंतर्गत कुलगुरू पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ ऑक्टोबर २०२३ आहे. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ या.

पदाचे नाव – कुलगुरू

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून याबाबतच्या सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात अवश्य पाहा.

नोकरी ठिकाण – औरंगाबाद</strong>

अर्ज पद्धती – ऑनलाईन/ ऑफलाईन.

महात्वाच्या तारखा –

  • अर्ज सुरू होण्याची तारीख – २० सप्टेंबर २०२३
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १९ ऑक्टोबर २०२३
  • अर्जाची प्रत पाठविण्याची शेवटची तारीख – २७ ऑक्टोबर २०२३

अधिकृत लिंक – http://bamu.ac.in/

हेही वाचा- १० वी पास, डिप्लोमा आणि इंजिनीअर्सना नोकरीची मोठी संधी! AIASL अंतर्गत ‘या’ पदांच्या ३२३ जागांसाठी भरती सुरु

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जानिबुल बशीर डॉ माहिती तंत्रज्ञान विभाग, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. श्रीनगर हजरतबल, श्रीनगर. पिन-१९०००६

अधिकृत वेबसाईट – http://bamu.ac.in/

भरती संबंधित अधिकची आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी (https://drive.google.com/file/d/1Qm5j_B1aHUZLHvYw6aRBfGFMnLSpwKeT/view) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.