PCMC Recruitment 2023 : पिंपरी-चिंचवड महापालिकेत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. ती म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिके अंतर्गत बालवाडी शिक्षक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी २१ पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती २०२३ साठी अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख, आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अर्ज पाठविण्याचा पत्ता याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती २०२३ –

पदाचे नाव – बालवाडी शिक्षक.

एकूण रिक्त पदे – २१

शैक्षणिक पात्रता – १० वी पास + मान्यताप्राप्त संस्थेचा बालवाडी कोर्स + २ वर्षे अनुभव.

वयोमर्यादा –

खुला प्रवर्ग, मागासवर्गीय – अद्याप माहिती उपलब्ध झालेली नाही.

अर्ज फी – फी नाही.

नोकरीचे ठिकाण – पिंपरी चिंचवड.

हेही वाचा- Central Bank of India मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदांच्या १९२ जागांसाठी भरती सुरु; आजच अर्ज करा

अधिकृत बेवसाईट – https://www.pmc.gov.in/mr

महत्वाच्या तारखा –

अर्ज करण्याचा पत्ता – जुना ड प्रभाग कार्यालय, कर्मवीर भा. पाटील मनपा प्राथमिक शाळा पिंपरगांव.

महत्वाच्या तारखा –

  • अर्ज सादर करण्याची सुरवात – १ नोव्हेंबर २०२३ सकाळी १० वाजल्यापासून सुरु.
  • अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख – १५ नोव्हेंबर २०२३ सध्याकाळी ५ पर्यंत.

भरती संबंधित अधिकची आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी या (https://drive.google.com/file/d/1TWPt7skmg__OnK4VUtfl-xTJ6FbfgG9B/view) लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pcmc bharati 2023 job opportunity for 10th pass candidates in pimpri chinchwad municipal corporation recruitment for these posts has started jap