पुण्याचे जुळे शहर, अशी पिंपरी-चिंचवडची (Pimpri Chinchwad)ओळख आहे. पुण्याजवळील (Pune) एक औद्योगिक शहर असेही पिंपरी-चिंचवडला म्हटलं जातं. हे शहर पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या प्रशासनाखाली येते. शहराची २०११ ची लोकसंख्या १७ लाख होती. पवना, मुळा आणि इंद्रायणी या नद्या पिंपरी-चिंचवडमधून वाहतात. सर्वात श्रीमंत महापालिका अशी या महापालिकेची ओळख होती. टाटा मोटर्स, बजाज ऑटो असे अनेक प्रचंड मोठे कारखाने या शहरात असून एकूण पुण्याच्याच आर्थिक जडणघडणीमध्ये पिंपरी चिचंवडचा मोलाचा वाटा आहे.Read More
डोळ्यांना गंभीर दुखापत पोहोचवू शकणाऱ्या या लाईटचा वापर करून पोलीस आयुक्तांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी मंडळ अध्यक्ष याच्याविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात…
महापालिका सभेतील भूमिकेवरुन निगडी प्राधिकरणातील एकाच प्रभागातून भाजपकडून निवडून आलेल्या शैलजा मोरे, शर्मिला बाबर आजी-माजी उपमहापौरांना दिलगिरी व्यक्त करावी लागली.
पिंपरी-चिंचवडमधील औंध-हिंजवडी बीआरटी मार्गावर एका मद्यधुंद मोटारचालकाने बेदरकारपणे गाडी चालवून अपघातास कारणीभूत ठरल्यानंतर पोलिसांनाच भररस्त्यात शिवीगाळ केली.