बंगळुरूमध्ये आयपीएल २०२२ मेगा ऑक्शन यशस्वीरित्या पार पडले. काल आणि आज झालेल्या या महालिलावात अनेक खेळाडूंचे नशीब उघडले, तर काहींना अजून या श्रीमंत क्रिकेट लीगमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. डावखुरा फलंदाज इशान किशन (१५.२५) या लीगचा सर्वात महागडा खेळाडू ठरला. तर लिलावाच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडच्या लियाम लिव्हिंगस्टोनने ११.५० कोटींची कमाई केली. विशेष म्हणजे मिस्टर आयपीएल अशी ओळख असलेल्या सुरेश रैनाला संघात घेण्यात चेन्नईने रस दाखवला नाही. आता अहमदाबाद आणि लखनऊ या दोन नवीन सघांची एन्ट्री झाल्यामुळे चाहत्यांना लीगच्या प्रारंभाची उत्सुकता लागली आहे.
बेन कटिंग अनसोल्ड
रॉस्टन चेस अनसोल्ड
भानुका राजपक्षा अनसोल्ड
मार्टिन गप्टील अनसोल्ड
मिधुन सुदेशन अनसोल्ड
चेन्नईने १.२० कोटींच्या बोलीसह प्रशांत सोलंकीला आपल्या ताफ्यात सामील केले.
युवराज चुडासामा अनसोल्ड
मयंक यादव, तेजस बरोका अनसोल्ड
बंगळुरूने चामासाठी २० लाख मोजले.
लखनऊने मोहसिनसाठी २० लाखांची बोली लावत त्याला संघात घेतले.
पंकज जस्वाल अनसोल्ड
बेन द्वारश्विस अनसोल्ड
केकेआरने रसिक दारसाठी २० लाख मोजले.
चेन्नईने मुकेशसाठी २० लाख मोजले.
पंजाबने वैभवसाठी २ कोटी मोजले आणि त्याला संघात सामील करून घेतले.
आर्यन जुयाल अनसोल्ड
ध्रुव जुरेल अनसोल्ड
प्रशांत चोप्रा अनसोल्ड
अथर्व तायडे अनसोल्ड
बी साई सुदर्शन अनसोल्ड
रमनदीप सिंग अनसोल्ड
आरसीबीने सुयशसाठी ३० लाखांची बोली लावत त्याला संघात घेतले.
पंजाबने प्रेरक मांकडसाठी बोली लावली, त्यांनी प्रेरकसाठी २० लाख मोजले.
दिल्लीने प्रवीण दुबेसाठी ५० लाख मोजले.
सिंगापूरच्या उंचपुऱ्या टिम डेव्हिडसाठी मुंबईने ८.२५ कोटी मोजले.
Base Price: INR 40 Lac
— IndianPremierLeague (@IPL) February 13, 2022
Sold For: INR 8.25 Crore @mipaltan bring Tim David on board in some style! ? ?#TATAIPLAuction @TataCompanies pic.twitter.com/F1p13yAWq7
अथर्व अंकोलेकर अनसोल्ड
अपूर्व वानखेडे अनसोल्ड
चेन्नईने सेनापतीसाठी २० लाख मोजले.
समीर रिझवी अनसोल्ड
टॉम कोलर कॅडमोर अनसोल्ड