PBKS vs MI IPL 2025 Qualifier 2 Highlights: आयपीएल २०२५ मधील आज दुसरा फायनलिस्ट संघ मिळाला आहे. आयपीएल २०२५ च्या प्लेऑफमधील दुसरा क्वालिफायर सामना पंजाब किंग्सने जिंकत मुंबई इंडियन्सला ३ विकेट्सने पराभूत केलं. आता पंजाब किंग्सचा संघ आरसीबीविरूद्ध ३ जूनला अंतिम सामना खेळेल.

Live Updates

IPL 2025 Punjab Kings vs Mumbai Indians Highlights: आयपीएल २०२५ दुसरा क्वालिफायर सामना मुंबई इंडियन्स वि. पंजाब किंग्स हायलाईट्स

18:37 (IST) 1 Jun 2025
PBKS vs MI LIVE: मुंबई इंडियन्स

हार्दिक पंड्या (कर्णधार) जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रोहित शर्मा, तिलक वर्मा, ट्रेंट बोल्ट, नमन धीर, रॉबिन मिंज, कर्ण शर्मा , रायन रिकेल्टन, दीपक चहर, अल्लाह गझनफर, विल जॅक्स, अश्वनी कुमार, मिचेल सँटनर, रीस टोपले, कृष्णन श्रीजीथ, राज अंगद बावा, सत्यनारायण राजू, बेव्हॉन जेकब्स, अर्जुन तेंडुलकर, कार्बिन बॉश, विघ्नेश पुथूर

३ नवे बदली खेळाडू

जॉनी बेयरस्टो, चरित असलंका, रिचर्ड ग्लीसन

IPL 2025 PBKS vs MI Highlights: श्रेयस अय्यरच्या वादळी खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सचा पंजाबने पराभव केला.