scorecardresearch

अर्जुन तेंडुलकर

सचिन तेंडुलकर यांच्या धाकट्या मुलाचे नाव अर्जुन तेंडुलकर आहे. अर्जुनचा जन्म २४ सप्टेंबर १९९९ रोजी मुंबईमध्ये झाला. धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून त्याने प्राथमिक शिक्षण पूर्ण कतेले आहे. वडिलांकडून क्रिकेटचा वसा अर्जुनला मिळाला. फार लहान वयामध्ये त्याने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. पण त्याचे मन फलंदाजीपेक्षा गोलंदाजीमध्ये जास्त रमले. तो डावखुरा फलंदाज आहे. १५ जानेवारी २०२१ रोजी त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये हरियाणा विरुद्ध मुंबईकडून क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याआधी २०१८ मध्ये श्रीलंकेविरुद्ध भारताच्या अंडर १९ टीममध्ये त्याचा समावेश करण्यात आला होता. आयपीएल २०२१ मध्ये मुंबई इंडियन्स या संघाने त्याच्यावर बोली लावली होती. २०२१ आणि २०२२ या दोन वर्षांमध्ये तो या संघाचा सदस्य होता. पण त्याला एकाही सामन्यामध्ये सहभागी होता आले नाही. वडिलांप्रमाणे अर्जुनदेखील महान क्रिकेटर होऊ शकतो अशी आशा सचिनच्या चाहत्यांना आहे. Read More
Arjun Tendulkar gave Special Message To his childhood friend Prithvi Shaw After His County Stint Ends Due to Injury
Arjun Tendulkar: ‘ही दोस्ती तुटायची…’, जखमी पृथ्वी शॉला धीर देण्यासाठी आला बालपणीचा मित्र अर्जुन तेंडुलकर

Prithvi Shaw on Arjun Tendulkar: पृथ्वी शॉ अर्जुनचा बालपणीचा मित्र आहे. दोघांचेही खास बंध जोडले गेले आहेत. ते दुसऱ्याच्या सुखात…

Arjun Tendulkar Insta Story
Arjun Tendulkar: विराट कोहलीच्या वाटेवर उतरला अर्जुन तेंडुलकर, शर्टलेस सेल्फीमध्ये दाखवले सिक्स पॅक ॲब्स

Arjun Tendulkar Shirtless Photo Viral: अर्जुन तेंडुलकरनेही टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीचा मार्ग अवलंबला आहे. त्याने इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक…

Deodhar Trophy 2023
Deodhar Trophy 2023: स्पर्धेत मयंक अग्रवालला सांभाळणार ‘या’ संघाची धुरा, अर्जुन तेंडुलकर आणि रायुडूलाही मिळाले स्थान

Deodhar Trophy 2023: उत्तर विभागाचा संघ नुकताच जाहीर करण्यात आला होता, तर आता दक्षिण विभागाने आपला संघ जाहीर केला आहे.…

BCCI Training Camp: Arjun Tendulkar gets a call from BCCI will take special training for 3 weeks
Arjun Tendulkar: सचिनच्या मुलाला BCCIचे खास आमंत्रण! तीन आठवड्यांच्या स्पेशल ट्रेनिंगनंतर अर्जुन करणार टीम इंडियात प्रवेश?

अर्जुन तेंडुलकरने तीन आयपीएल सामने खेळले असले त्यात तो फारसा प्रभाव पाडू शकला नाही. त्याच्या निवडीमागचे कारण विचारले असता, बीसीसीआयच्या…

Sachin Tendulkar Speaks On Arjun Tendulkar Only Getting two Match From Mumbai Indians IPL 2023 Sachin Gets Emotional In Event
अर्जुन तेंडुलकरच्या वाट्याला IPL मध्ये दोनच मॅच; सचिन तेंडुलकरने पहिल्यांदाच केले भाष्य, “मी प्रयत्न करतोय की…”

Sachin Tendulkar On Arjun Tendulkar: आयपीएलची सांगता झाल्यावर सचिनने आपले मत व्यक्त करत अर्जुन तेंडुलकरला खास सल्ला पण दिला आहे.

Arjun Tendulkar Latest News Update
मुंबई इंडियन्सच्या ढाण्या वाघाने फोडली डरकाळी! अर्जुन तेंडुलकरने लढवला पंजा, आर्म रेस्टलिंगचा Video झाला व्हायरल

रोहित शर्माच्या पलटणमधील अष्टपैलू युवा खेळाडू अर्जुन तेंडुलकरचा एक जबरदस्त व्हिडीओ व्हायरल झाल्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Arjun Tendulkar Compared With Uday Chopra By Famous Actor KRK Says These Are Nakamiyab Bachhe Of Kamiyab Baap
“अर्जुन तेंडुलकर हा क्रिकेटचा उदय चोप्रा..” प्रसिद्ध अभिनेत्याचे ट्वीट, म्हणाला, “यशस्वी बापाची…”

Arjun Tendulkar: अलीकडेच झालेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जाएंट्सच्या सामन्यात अर्जुन तेंडुलकर दिसला नव्हता. या सामन्याच्या आधी अर्जुनला कुत्रा…

Give Rinku and Jaiswal a chance now otherwise it may be late Bhajji also gave message to Arjun Tendulkar
IPL 2023: “रिंकू, यशस्वीला आत्ताच संधी द्या, नाहीतर…”, माजी फिरकीपटू हरभजन सिंगचा BCCIला मोलाचा सल्ला

Harbhajan Singh: रिंकू सिंग आणि यशस्वी जैस्वाल यांच्याबद्दल बोलताना हरभजन सिंगने बीसीसीआयच्या निवड समितीला काही खास सूचनावजा सल्ला दिला आहे.…

Sachin Tendulkar cooking in pot on wooden fire using blower and enjoying with his family
Sachin Tendulkar: बॅटऐवजी हातात फुंकणी, चुलीवर मडकं! मास्टर ब्लास्टर नक्की शिजवतोय काय? तुम्हीही पाहून व्हाल आश्चर्यचकित…

Sachin Tendulkar: सर्वकालीन महान फलंदाज सचिन तेंडुलकरने २४ एप्रिल २०२३ रोजी ५० वर्षे पूर्ण केली. आता त्याने कुटुंबासोबत बर्थडे सेलिब्रेशनचा…

yograj singh on arjun tendulkar
“हात जोडून विनंती करतो, अर्जुनला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी द्या” युवराज सिंगच्या वडिलांचं आवाहन

युवराज सिंगच्या वडिलांनी मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापनाला हात जोडून विनंती केली आहे.

Arjun Tendulkar Education
12 Photos
सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनचं शिक्षण किती झालंय, तुम्हाला माहिती आहे का? वाचून वाटेल आश्चर्य

Arjun Tendulkar Education: अर्जुन तेंडुलकरचं शिक्षण किती झालयं माहितेय का? वाचून तुम्हीही व्हाल अवाक्

Arjun Tendulkar Video Disgusting Nose Picking and eating Fans Shared Original Clip of Sachin Tendulkar Son In GT vs MI match highlight
अर्जुन तेंडुलकरचा मैदानातील किळसवाणा Video व्हायरल; फॅनने ‘ही’ नवी क्लिप दाखवत दिलं सडेतोड उत्तर

Arjun Tendulkar Video: भरमैदानात हजारो प्रेक्षकांसमोर सचिनचा लेक असं कसं वागू शकतो असा प्रश्न अनेकांना पडला होता. पण आज या…

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×