Premium

सांगली : जातीतून बहिष्कृत करण्याची धमकी, पंचाविरुद्ध गुन्हा दाखल

मागणी मान्य न झाल्यास जातीतून बाहेर काढून कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकण्यात येईल अशी धमकी दिली.

sangli threat to remove from caste, case filed against panch in sangli
सांगली : जातीतून बहिष्कृत करण्याची धमकी, पंचाविरुध्द गुन्हा दाखल (संग्रहित छायाचित्र)

सांगली : पत्नीला नांदण्यास पाठविण्यासाठी आणि जाचहाट केल्याचा गुन्हा मागे घेण्यासाठी दीड लाख रूपयांची मागणी करून ती मागणी पूर्ण न केल्यास समाजातून बहिष्कृत करण्याची धमकी पंचांनी दिल्याची तक्रार आष्टा पोलीस ठाण्यात दाखल झाल्याची माहिती शुक्रवारी मिळाली. श्रीमती कोमल संजय नंदीवाले यांनी हातकणंगले पोलीस ठाण्यात पती संजय नंदीवाले व सासू यल्लुबाई यांच्या विरूद्ध जाचहाट व छळ होत असल्याची तक्रार दाखल केली आहे. तक्रार दाखल केल्यापासून त्या माहेरीच वास्तव्यास आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : Pimpri Chinchwad : फायर कँडल बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, सात जणांचा होरपळून मृत्यू; अग्निशमन दल, पोलीस घटनास्थळी दाखल

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In sangli threat to remove from the caste case filed against panch css

First published on: 08-12-2023 at 17:59 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा