कसबा आणि पिंपरी-चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. चिंचवडमध्ये लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप या भाजपाच्या उमेदवारीवर जिंकून आल्या आहेत. मात्र, दुसरीकडे कसबा भाजपाच्या हातून निसटलं आहे. भाजपाच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लागल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. या निवडणुकांचा भाजपासाठी नेमका काय अर्थ आहे, यावर ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी सविस्तर विश्लेषण केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या निवडणुकांमधील निकालांवरून आगामी निवडणुकांमधील राजकीय समीकरणांचे आडाखे बांधले जात आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kasba bypoll results ravindra dhangekar wins ashwini jagtap chinchwad pmw