Maharashtra News Highlights: मराठा आरक्षण आंदोलनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील राजकीय व सामाजिक वातावरण ढवळून निघाल्याचं पाहायला मिळत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या बेमुदत उपोषणानंतर राज्य सरकारने त्यांच्या ८ पैकी ६ मागण्या मान्य केल्या. त्याचा जीआरदेखील काढला. शिवाय उर्वरीत दोन मागण्यांबाबत येत्या एक ते दोन महिन्यांत निर्णय घेण्याचंही आश्वासन दिलं. मात्र, यामुळे ओबीसी समाज नाराज झाल्याचं चित्र निर्माण झालं असून ओबीसी नेत्यांनी या जीआरविरोधात कोर्टात जाण्याची तयारी चालू केली आहे.
Maharashtra Latest News Today, 05 September 2025 : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी
Maratha Reservation: “भाजपानं आपला डीएनए लक्षात ठेवावा”, भुजबळांचा थेट हल्लाबोल; म्हणाले, “माझी नाराजी मंत्र्यांवर नाही, तर…”
बसमध्येच महिलेस प्रसूती कळा आणि चालक, वाहकांचे प्रसंगावधान
Lunar Eclipse 2025 : खग्रास चंद्रग्रहण कधी? अंधश्रद्धा काय आहेत?; खगोलतज्ज्ञांच्या मते…
ठाण्यात होणार भजन कीर्तनाच्या गजरात गणेशाचे विसर्जन
Ladki Bahin Yojana Update : लाडकी बहीण योजने संदर्भात राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय….
OBC Maratha Reservation : छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाचा सामाजिक दृष्टिकोनातून विचार करावा – राधाकृष्ण विखे पाटील
सिंधुदुर्ग – कोल्हापूर जोडणारा गगनबावडा घाट १२ सप्टेंबरपर्यंत बंद
नाशिकमधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महानगरपालिकेचे एक पाऊल मागे
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत काय म्हणाले छगन भुजबळ?
या जीआरचा दुरूपयोग नक्कीच होऊ शकतो. सरकारनं दबावाखाली हे केलं. त्याचे नंतर परिणाम दिसू शकतात. देशातील इतर ठिकाणी कदाचित त्याचे परिणाम होतील. त्यामुळे स्पष्टता यावी यासाठी मला कोर्टात जायचंय.
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत काय म्हणाले छगन भुजबळ?
उपसमितीने घेतलेल्या निर्णयाबाबत मला माहिती नव्हती. उपसमितीचे लोक आणि मुख्यमंत्री यांच्यापलीकडे अन्य कुणाला माहिती असेल तर मला माहिती नाही. एका स्फोटक परिस्थितीत हा निर्णय घेण्यात आला. दबावापोटी घाईघाईत हे निर्णय झाले. ते काहीही असलं तरी आता माझं म्हणणं आहे की जीआरमध्ये स्पष्टता आणण्यासाठी आम्हाला कोर्टाशिवाय दुसरा मार्ग नाही.
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत काय म्हणाले छगन भुजबळ?
मराठा आरक्षणाच्या जीआरबाबत माझी नाराजी मंत्र्यांवर नाहीये. माझी नाराजी जीआर काढला त्यातल्या वाक्य आणि शब्दांवर आहे. जरांगेंचं असं म्हणणं आहे की आम्हाला ओबीसींमधूनच आरक्षण द्या. ओबीसींमधून कसं देणार? काहीही झालं तरी हे भाजपाप्रणीतच सरकार आहे. भाजपाचे सगळे नेते म्हणत असतात की ओबीसी आमचा डीएनए आहे. आता त्यांनी हे ध्यानात ठेवावं की त्यांच्या डीएनएला धक्का लागता कामा नये – छगन भुजबळ
मराठ्यांमध्ये संभ्रम, ओबीसींमध्ये खदखद; मनोज जरांगे यांची फसवणूक झाल्याची भावना (File Photo)
Maharashtra Latest News Today, 05 September 2025 : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी