Entertainment News Today: पोलीस अधिकारी सेलिब्रिटींच्या घरी आले की नेमकं काय घडलं? याबद्दल चर्चा सुरू होते. दोन दिवसांपूर्वी आमिर खानच्या घराबाहेर पोलिसांची एक बस दिसली होती. त्याचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. या बसमध्ये २५ आयपीएस अधिकारी होते. अचानक आमिरच्या घराबाहेर पोलिसांची बस दिसल्याने चर्चा रंगल्या होत्या. आता आमिरच्या टीमने यामागचं कारण सांगितलं आहे.

हे २५ जण प्रोबेशनरी आयपीएस अधिकारी होते आणि ते आमिर खानला भेटण्यासाठीच त्यांच्या वांद्रे येथील निवासस्थानी आले होते. “सध्याच्या बॅचच्या आयपीएस प्रशिक्षणार्थींनी आमिर खानला भेटण्याची विनंती केली होती. त्यामुळे आमिर खानने घरी त्यांचे आदरातिथ्य केले,” असे वृत्त न्यूज18 आमिरच्या टीमच्या हवाल्याने दिले आहे.

Live Updates

Entertainment News Today : मनोरंजन न्यूज अपडेट

20:36 (IST) 29 Jul 2025

Video: ‘नवरी मिळे हिटलरला’ फेम वल्लरी विराजचा ‘मैं अलबेली’ गाण्यावर सुंदर डान्स; नेटकरी कौतुक करत म्हणाले, “डान्स क्लाससाठी…”

Vallari Viraj shares dance video on Main Albeli song: अभिनेत्रीचा डान्स पाहून नेटकरी काय म्हणाले? घ्या जाणून… …सविस्तर बातमी
20:03 (IST) 29 Jul 2025

“हे काम करणारं सरकार…”, ‘ऑपरेशन महादेव’बद्दल अनुपम खेर यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “धर्माच्या आधारावर…”

Anupam Kher on Operation Mahadev : “मला भारतीय सैन्याचा अभिमान”, ‘ऑपरेशन महादेव’च्या यशाबद्दल अनुपम खेर यांची प्रतिक्रिया; म्हणाले… …सविस्तर वाचा
19:42 (IST) 29 Jul 2025

“माझ्या बहिणीची…”, ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ फेम दयाबेनच्या आठवणीत सुंदर झाला भावुक; म्हणाला, “ती या मालिकेत…”

TMKOC fame Mayur Vakani became emotional: सख्ख्या भावंडांनी एकाच मालिकेत केलं काम; मयूर वकानी बहीण दिशा वकानीबाबत काय म्हणाला? …वाचा सविस्तर
18:42 (IST) 29 Jul 2025

“लाइफ पार्टनर होऊ शकत…”, ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील जोडप्यांची नवीन सुरुवात; नेटकरी म्हणाले, “भांडण पाहण्यास…”

Lagnanantar Hoilach Prem upcoming twist: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेचा प्रोमो पाहिलात का? …सविस्तर वाचा
17:54 (IST) 29 Jul 2025

“मी वर्षभर फक्त पालकाचे सूप…”, झिरो फिगरसाठी रुबिना दिलैक करत होती ‘असे’ डाएट; म्हणाली, “माझी अवस्था…”

Rubina Dilaik Ate Just Boiled Spinach Soup for a Year to Lose Weight : रुबिना दिलैक तिच्या फिटनेस आणि स्लिम फिगरसाठी ओळखली जाते. …सविस्तर बातमी
17:46 (IST) 29 Jul 2025

‘क्योंकि सास भी कभी बहू थी २’ किती दिवस सुरू राहणार? मख्य अभिनेत्याने केला खुलासा, म्हणाला…

Amar Upadhyay Talk’s About Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi 2 : ‘क्योंकि सास भी कभी बहू थी २’ बद्दल मुख्य नायकाचा खुलासा; म्हणला, “मालिका…” …सविस्तर बातमी
17:31 (IST) 29 Jul 2025

“मी ती रात्र कधीच विसरणार नाही…”, सुनील शेट्टीने ‘बॉर्डर’ चित्रपटाच्या शूटिंगची सांगितली आठवण; म्हणाला, “सुहागरातच्या सीनमुळे मी…”

Suniel Shetty Recalls Border Song To Chalun Shooting : सुनील शेट्टीने ‘बॉर्डर’ चित्रपटाच्या शूटिंगची सांगितली आठवण; म्हणाला… …वाचा सविस्तर
16:59 (IST) 29 Jul 2025

अंकिता ताईला रक्षाबंधनला काय गिफ्ट देणार? चाहत्याचा प्रश्नावर धनंजय पोवारने दिलं ‘हे’ उत्तर; व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

Dhananjay Powar Answers Fan Questions : अंकिता ताईला रक्षाबंधनला काय गिफ्ट देणार? धनंजय पोवारला चाहत्याचा प्रश्न; डीपी काय दिलं उत्तर? जाणून घ्या… …वाचा सविस्तर
16:14 (IST) 29 Jul 2025

संजय कपूरच्या ३० हजार कोटी संपत्तीचा वाद सुरू असतानाच पत्नीने बदलले नाव, प्रिया सचदेवने घेतला निर्णय

Sunjay Kapur’s wife Priya Sachdev changes name: संजय कपूरच्या कंपनीत प्रिया सचदेवला मिळाले महत्वाचे पद …वाचा सविस्तर
16:13 (IST) 29 Jul 2025

संजय कपूरच्या ३० हजार कोटी संपत्तीचा वाद सुरू असतानाच पत्नीने बदलले नाव, प्रिया सचदेवने घेतला निर्णय

Sunjay Kapur’s wife Priya Sachdev changes name: संजय कपूरच्या कंपनीत प्रिया सचदेवला मिळाले महत्वाचे पद …वाचा सविस्तर
15:49 (IST) 29 Jul 2025

“आपण भांडतो, हसतो, रडतो पण…”, संजय दत्तच्या वाढदिवसानिमित्त बहीण प्रिया दत्तची खास पोस्ट; म्हणाली, “संकटाच्या वेळी…”

Priya Dutt Shares Old Pics of Brother Sanjay Dutt on his Birthday : संजय दत्तला वाढदिवसाच्या सर्वात खास शुभेच्छा त्याची बहीण प्रिया दत्तने दिल्या आहेत. …सविस्तर बातमी
15:24 (IST) 29 Jul 2025

“हो, कोणाचाही पती चोरणं…”, युजवेंद्र चहलसंदर्भातील ‘त्या’ कमेंटला आरजे माहवशचे उत्तर; स्क्रीनशॉट व्हायरल

आरजे माहवशने शेअर केलेला फसवणुकीसंदर्भात व्हिडीओ, त्यावर आलेल्या कमेंटला तिने दिलेलं उत्तर चर्चेत …सविस्तर वाचा
14:46 (IST) 29 Jul 2025

१३ फ्लॉप चित्रपट, बॉलीवूडने बॅन केलं अन्…; ‘या’ अभिनेत्याला झालेली अटक; ‘असं’ केलं इंडस्ट्रीत कमबॅक

This Actor Was Banned By Bollywood Celebrating his 66th Birthday Today : ‘या’ अभिनेत्याने बॉलीवूडने बॅन केल्यानंतर दाक्षिणात्य चित्रपटातून केलेलं कमबॅक …अधिक वाचा
14:32 (IST) 29 Jul 2025

‘क्योंकि सास भी कभी बहू थी’चा दुसरा भाग आजपासून सुरू, ओटीटीवरही पाहता येणार स्मृती इराणींची मालिका; जाणून घ्या…

Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi 2 OTT : प्रेक्षकांची लाडकी ‘तुलसी’ आजपासून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला, ओटीटीवरही पाहता येणार ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’चा दुसरा भाग …अधिक वाचा
14:32 (IST) 29 Jul 2025

‘क्योंकि सास भी कभी बहू थी’चा दुसरा भाग आजपासून सुरू, ओटीटीवरही पाहता येणार स्मृती इराणींची मालिका; जाणून घ्या…

Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi 2 OTT : प्रेक्षकांची लाडकी ‘तुलसी’ आजपासून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला, ओटीटीवरही पाहता येणार ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’चा दुसरा भाग …अधिक वाचा
14:04 (IST) 29 Jul 2025

“माधुरी अजिबात बदलली नाही”, ‘धकधक गर्ल’बद्दल अशोक सराफ म्हणाले, “ती पहिल्यापासूनच अगदी साधी…”

Ashok Saraf Talks About Madhuri Dixit : एका मुलाखतीत अशोक सराफ यांनी माधुरी दीक्षितबरोबरची आठवण सांगितली आहे. …अधिक वाचा
14:04 (IST) 29 Jul 2025

Video: “लाज वाटावी असे…”, अनिकामुळे कमळीवर येणार ‘ते’ संकट; ‘कमळी’ मालिकेत मोठा ट्विस्ट, पाहा

Kamali upcoming twist: कमळीला त्रास देण्यासाठी अनिका काय करणार? पाहा प्रोमो …अधिक वाचा
13:37 (IST) 29 Jul 2025

“सनी देओल माझ्या आयुष्यातील सर्वात काळा अध्याय, तो मला खूप…”; अभिनेत्याबद्दल कोणी केलं वक्तव्य?

Sunny Deol Suneel Darshan Dispute : “एकत्र काम करत होतो तेव्हा काहीतरी गडबड आहे याची…”, दिग्दर्शकाचं वक्तव्य …सविस्तर वाचा
13:31 (IST) 29 Jul 2025

माझ्यावरचा राग मुलावर का काढताय? सुनील शेट्टीने थेट सुनावलं, रोष व्यक्त करत म्हणाला, “खोटे आरोप…”

Suniel Shetty Talk About Son Ahan Shetty : ट्रोलिंग, अफवा आणि कारस्थानं…; सुनील शेट्टीने सांगितली बॉलीवूडची दुसरी बाजू, मुलगा अहानला चित्रपटांतून काढल्याचाही आरोप …अधिक वाचा
13:20 (IST) 29 Jul 2025

सुष्मिता सेनसाठी एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉलची पोस्ट, मैत्रीला सात वर्ष पूर्ण होताच व्यक्त केल्या भावना; म्हणाला…

Sushmita Sen And Rohman Shawl : सुष्मिता सेनबरोबरच्या मैत्रीला सात वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त एक्स बॉयफ्रेंड रोहमनने शेअर केली पोस्ट, काय म्हणाला? …अधिक वाचा
13:07 (IST) 29 Jul 2025

७५० इंजेक्शन्सचा मारा, दारूमुळे आयुष्य उद्ध्वस्त; अनिल कपूरच्या ‘नायक’मधील अभिनेता आजारपणानं लाचार

Ponnambalam South Actor : या अभिनेत्याच्या दोन किडनी फेल झाल्या असून तो अंथरुणाला खिळला आहे. …अधिक वाचा
12:52 (IST) 29 Jul 2025

“तू दाखवून दिलंस…”, सचिन पिळगांवकर यांची लेक श्रियासाठी खास पोस्ट; कामाचं कौतुक करत म्हणाले…

Sachin Pilgaonkar Praises Daughter Shriya Pilgaonkar : सचिन पिळगांवकर यांनी लेक श्रियाच्या कामाचं केलं कौतुक, म्हणाले… …अधिक वाचा
12:34 (IST) 29 Jul 2025

“निर्मात्यांनी दिशासमोर हात जोडून तिला…”, ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ फेम अभिनेत्री मालिकेतील दयाबद्दल म्हणाली, “ती परत…”

TMKOC fame Jennifer Mistry Bansiwal on Disha Vakani: “दिशाचा स्वभाव असा आहे की…”, ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ फेम जेनिफर मिस्त्री बन्सीवाल म्हणाली… …सविस्तर वाचा
12:26 (IST) 29 Jul 2025

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम दिलीप जोशींना येते दिशा वकानीची आठवण; सेटवरचे किस्से सांगत म्हणाले, “पहिल्या दिवसापासून…”

TMKOC Fame Dilip Joshi Talks About Disha Vakani : “आमची केमिस्ट्री…”, दिलीप जोशींनी सांगितले जुने कुस्से; दिशा वकानीबद्दल म्हणाले… …अधिक वाचा
12:15 (IST) 29 Jul 2025

रुबिना दिलैकने प्रपोज केल्यानंतर अभिनव शुक्लाने ९ महिने…; अभिनेत्री खुलासा करत म्हणाली, “आमच्यात मतभेद…”

Rubina Dilaik Reveals How Abhinav Shukla Respond To Her Proposal: “मी खूप भावनिक होऊन…”, अभिनेत्री काय म्हणाली? …वाचा सविस्तर
12:09 (IST) 29 Jul 2025

पाच बहिणी अन् एक भाऊ, आई महाराष्ट्रीय तर वडील…; ‘पक पक पकाक’मधील साळू कुटुंबाबद्दल काय म्हणाली?

Narayani shastri Family : …सविस्तर बातमी
12:04 (IST) 29 Jul 2025

“तुला किस करावेसे वाटते”, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम अभिनेत्रीने असित मोदींवर केले आरोप; म्हणाली, “माझे हातपाय…”

Jennifer Mistry Allegations on Asit Modi : या मुलाखतीत अभिनेत्रीने असित मोदींवर गंभीर आरोप करत या सगळ्याचा मानसिक त्रास झाल्याचं म्हटलं आहे. …वाचा सविस्तर
12:01 (IST) 29 Jul 2025

“नायिका बेशुद्ध पडतात…”, मिलिंद गवळींच वक्तव्य; सेटवरील धक्कादायक प्रसंग सांगत म्हणाले, “टेलिव्हिजन क्षेत्र खूप…”

Milind Gawali Talks About Television Actors : “टेलिव्हिजन क्षेत्रात काम करणं सोपं नाही…”, मिलिंद गवळींच वक्तव्य; म्हणाले… …अधिक वाचा
11:14 (IST) 29 Jul 2025

हिंसा नाही, अश्लीलता नाही! नेटफ्लिक्सवरील ‘या’ ५ उत्तम वेब सीरिज, तुम्हाला कुटुंबाबरोबर बसून पाहता येतील

Netflix Web Series to Watch with Family: नेटफ्लिक्सवरील पाच फॅमिली फ्रेंडली सीरिजबद्दल जाणून घ्या …अधिक वाचा
11:03 (IST) 29 Jul 2025

‘हाऊसफुल ५’ सह या आठवड्यात ओटीटीवर ‘हे’ धमाकेदार चित्रपट आणि वेब सीरीज होणार प्रदर्शित…

OTT Release This Week : या आठवड्यात ओटीटीवर कोणत्या नव्या सीरिज आणि चित्रपट प्रदर्शित होत आहेत? ते पाहूयात …अधिक वाचा

आमिर खान (फोटो – सोशल मीडिया)

आमिर खानच्या घरी आयपीएस अधिकारी आले होते, त्यामुळे विविध चर्चा रंगल्या होत्या. आता या अधिकाऱ्यांनी अभिनेत्याच्या घरी भेट का दिली त्याचं कारण समोर आलंय.