सोशल मीडियावर कायम चर्चेत असलेल्या सेलिब्रिटींपैकी एक म्हणजे मलायका अरोरा. मलायका तिच्या सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. ती शेअर करत असलेल्या तिचे फिटनेस व्हिडीओ आणि फोटोंना नेटकऱ्यांची पसंती मिळताना दिसते. ती शेअर करत असलेले प्रत्येक फोटो आणि पोस्ट कायम व्हायरल होताना दिसतात. मलायका ही फिटनेस बरोबर तिच्या अनोख्या ड्रेसिंग स्टाइलसाठी ओळखली जाते. तिच्या ड्रेसिंग स्टाइलचे लाखो चाहते आहेत. नुकतंच मलायकाने एक रील शेअर केलं आहे. तिने शेअर केलेल्या रीलवर नेटकाऱ्यांबरोबरच कलाक्षेत्रातील काही सेलिब्रेटीजने सुद्धा कमेंट केलेल्या आहेत.

मलायकाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक रील शेअर केला आहे. ही रील शेअर करताच सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. काही वेळापूर्वी मलायकाने “ऑलिव” अस कॅप्शन देत ही रील पोस्ट केली. या रीलवर फॅन्स सोबतच बऱ्याच सेलिब्रिटींजने सुद्धा कमेंट केल्या आहेत. मात्र अभिनेत्री कतरिना कैफने केलेल्या कमेंटने मात्र सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

मालायकाच्या या पोस्टवर सगळेच फिदा आहेत. तिने शेअर केलेल्या या व्हिडीओवर अभिनेत्री कतरिना कैफने फायर इमोजी वापरत कमेंट केली आहे. तिने कमेंट केलेल्या या इमोजीचा अर्थ आहे की, मलायका खूप हॉट दिसते आहे. कतरिना बरोबरच इतर कलाकारांनी देखील मलायकाच्या या पोस्टवर कमेंट केली आहे.

Photo- Malaika Arora Instagram.

दरम्यान मलायक अरोरा अर्जुन कपूरसोबत असलेल्या तिच्या अफेअरमुळे सतत चर्चेत असते. काही दिवसंपूर्वी मलायका लस घेताना परिधान केलेल्या कपड्यांमुळे सोशल मीडियावर ट्रोल झाली होती.