Entertainment News Today, 29 May 2025 : अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्य ही टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिला ‘साथ निभाना साथिया’ या मालिकेतून प्रसिद्धी मिळाली. या मालिकेत ती गोपी बहूच्या भूमिकेत होती. देवोलिनाने पती शाहनवाज शेखच्या वाढदिवशी काही फोटो शेअर केले. या फोटोंनंतर अभिनेत्रीच्या दुसऱ्या प्रेग्नेंसीबद्दल चर्चा रंगल्या आहेत, आता देवोलीनाने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

बाळाच्या जन्मानंतर सहा महिन्यांनी देवोलीना पुन्हा गरोदर असल्याचं म्हटलं जात होतं. पण या सर्व अफवा देवोलीनाने फेटाळल्या आहेत. टेली टॉकशी बोलताना ती म्हणाली, ‘असं काही नाहीये… मला बाळाला जन्म देऊन मला फक्त ६ महिने झाले आहेत.’ देवोलीनाने ६ महिन्यांपूर्वी मुलाला जन्म दिला. तिने तिच्या मुलाचे नाव जॉय ठेवले आहे. अभिनेत्रीने अद्याप तिच्या मुलाचा चेहरा दाखवलेला नाही.

Live Updates

Entertainment News Today: मनोरंजन न्यूज अपडेट

18:23 (IST) 29 May 2025

“या बाईला तर थोबडवावंसं वाटतं…”, ऐश्वर्या नारकरांवर कोणी केलेली टीका; म्हणाल्या, “माझं असं झालं की…”

नकारात्मक भूमिकेमुळे ऐश्वर्या नारकरांना करावा लागलेला टीकेचा सामना, स्वत: केला खुलासा …सविस्तर बातमी
18:18 (IST) 29 May 2025

Video: ऐश्वर्या राय बच्चनने कान्समधील व्हिडीओ शेअर करताना लावले अभिषेक बच्चनच्या चित्रपटातील रोमँटिक गाणे; नेटकरी म्हणाले, “तू या जगातील…”

Aishwarya Rai Bachchan Shares Cannes Memories: ऐश्वर्या रायने शेअर केलेला व्हिडीओ पाहिलात का? …अधिक वाचा
18:15 (IST) 29 May 2025

प्रकाश कौर सावत्र मुलीसाठी स्थळ शोधत होत्या; धर्मेंद्र यांनी स्वतः केलेला खुलासा; पण ईशा-भरतच्या लग्नात…

Dharmendra Personal Life : ईशा देओलला चौथीत असताना वडिलांच्या पहिल्या लग्नाबद्दल समजलेलं अन्… …वाचा सविस्तर
17:03 (IST) 29 May 2025

इरफान खान यांच्या आठवणीत रडली होती ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, अनुराग बसू यांनी सांगितली ‘ती’ आठवण, म्हणाले…

चित्रपटाच्या सेटवर इरफान खान यांच्या आठवणीत जेव्हा प्रसिद्ध अभिनेत्रीला कोसळले रडू, म्हणाली… …सविस्तर वाचा
16:45 (IST) 29 May 2025

एक्स बॉयफ्रेंडने बेस्ट फ्रेंडशी केलं लग्न, प्रसिद्ध अभिनेत्री महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाला करतेय डेट?

Tara Sutaria Veer Pahariya : बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूरच्या बॉयफ्रेंडच्या भावाला डेट करत असल्याचा रंगल्यात चर्चा …वाचा सविस्तर
16:43 (IST) 29 May 2025

“हा महिलांचा सामूहिक अपमान”, मोदी सरकारच्या घर-घर सिंदूर मोहिमेवर गायिकेची टीका, म्हणाली, “भावनिक शोषण…”

मोदी सरकारच्या घर-घर सिंदूर मोहिमेवर प्रसिद्ध गायकेची टीका, म्हणाली, “निवडणूका जवळ आल्याने …सविस्तर वाचा
16:39 (IST) 29 May 2025

७७ वर्षीय मुमताज यांना फिटनेसबाबत अक्षय कुमारने दिलेला ‘हा’ सल्ला; दिनक्रम सांगत म्हणाल्या, “मी रात्री…”

Mumtaz Reveals Akshay Kumars One Health Advice: दिग्गज अभिनेत्री मुमताज फिटनेससाठी पाळतात हा नियम; स्वत:च खुलासा करीत म्हणाल्या… …सविस्तर वाचा
14:46 (IST) 29 May 2025

बैलासमोर नाचलेली गौतमी पाटील, वैष्णवी हगवणेच्या मृत्यूबद्दल म्हणाली, “कार्यक्रम छान झाला होता, सगळं…”

Gautami Patil on Vaishnavi Hagawane Death Case : हगवणेंच्या कार्यक्रमातील डान्सचे व्हिडीओ व्हायरल झाल्यावर गौतमी पाटीलने दिली प्रतिक्रिया …सविस्तर वाचा
14:11 (IST) 29 May 2025

“मी माफी मागणार नाही”, कमल हासन यांची कानडी भाषेबद्दलच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर तक्रार दाखल झाल्यावर प्रतिक्रिया

कानडी भाषेबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर कमल हासन यांच्याविरोधात तक्रार दाखल, अभिनेत्याची प्रतिक्रिया, म्हणाले… …सविस्तर वाचा
13:47 (IST) 29 May 2025

“सलमान खान वाईट अभिनेता”, करीना कपूरने भाईजानबद्दल केलेलं वक्तव्य; म्हणालेली, “तो आवडत नाही कारण…”

“सलमान वाईट अभिनेता, मला तो अजिबात आवडत नाही”, बॉलीवूडच्या ‘दबंग’बद्दल करीना कपूर असं का म्हणालेली? …अधिक वाचा
13:04 (IST) 29 May 2025

प्रसिद्ध अभिनेत्रीने २२ व्या वर्षी घेतली आलिशान BMW, मैत्रिणीने केली खास पोस्ट; कारची किंमत किती? वाचा…

Reem Sheikh Buys Her Luxury Dream Car : जन्नत झुबेरने आपल्या लाडक्या मैत्रिणीचा कारबरोबरचा फोटो शेअर केला आहे. …वाचा सविस्तर
12:37 (IST) 29 May 2025

“त्याला राजूच्या भूमिकेसाठी…”, ‘हेरा फेरी ३’मध्ये कार्तिक आर्यनच्या भूमिकेबद्दल सुनील शेट्टी यांचा खुलासा, म्हणाले…

‘हेरा फेरी ३’मधील कार्तिक आर्यनच्या भूमिकेबद्दल सुनिल शेट्टी यांचा खुलासा, म्हणाले, “त्याला राजूच्या…” …अधिक वाचा
12:32 (IST) 29 May 2025

‘हेरा फेरी ३’चे कॉपीराईट्स अक्षय कुमारकडेच, परेश रावल यांच्या दाव्यांना दिग्दर्शकाकडून उत्तर, नाराजी व्यक्त करत म्हणाले…

‘हेरा फेरी ३’चे कॉपीराईट्स अक्षय कुमारकडेच, परेश रावल यांच्या दाव्यांना दिग्दर्शकाकडून उत्तर, नाराजी व्यक्त करत म्हणाले… …अधिक वाचा
11:36 (IST) 29 May 2025

‘नवरी मिळे हिटलरला’फेम अभिनेत्रीची भूतान ट्रीप, सोशल मीडियावरील पोस्टने वेधलं लक्ष, पाहा अभिनेत्रीचे खास फोटो

‘नवरी मिळे हिटलरला’ फेम ‘ही’ अभिनेत्री पोहोचली भूतानला, मालिका संपल्यानंतर कुटुंबियांसह घालवते खास वेळ, इन्स्टाग्रामवर शेअर केले फोटो …वाचा सविस्तर
11:18 (IST) 29 May 2025

“काही दिग्दर्शक मंडळी…”, मराठी इंडस्ट्रीतील गटबाजीबद्दल स्पष्टच बोलला अभिनेता; म्हणाला, “तुम्ही कोणाची…”

मराठीमधील गटबाजीबद्दल मराठी अभिनेत्याने व्यक्त केलं मत, म्हणाला, “काही दिग्दर्शक मंडळी…” …सविस्तर बातमी
10:50 (IST) 29 May 2025

“सीनसाठी कमल हासन यांच्यावर हात उचलणं…”, प्रसिद्ध अभिनेत्याने सांगितला ‘ठग लाईफ’मधील ‘तो’ किस्सा, म्हणाला…

“कमल हासन यांच्याबरोबर अॅक्शन सीन करताना…”. ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्याने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाला, “माझ्यामुळे त्यांना त्रास…” …वाचा सविस्तर
10:32 (IST) 29 May 2025

अमिताभ बच्चन यांनी अयोध्येत केली ४० कोटींची गुंतवणूक, बिग बींची एकूण संपत्ती किती? जाणून घ्या

Amitabh Bachchan Ayodhya Property : अमिताभ बच्चन यांनी चौथ्यांदा अयोध्येत मालमत्ता खरेदी केली आहे. …अधिक वाचा
09:39 (IST) 29 May 2025

“मला अमिताभ बच्चन यांची कीव येते, कारण…”; दिग्गज अभिनेत्रीचं वक्तव्य, ‘या’ सुपरस्टारचाही केला उल्लेख

Moushumi Chatterjee Comment on Amitabh Bachchan : “अमिताभ बच्चन खूप…”, दिग्गज अभिनेत्री बिग बींबद्दल नेमकं काय म्हणाली? …सविस्तर बातमी

देवोलीना भट्टाचार्जी व तिचा पती बाळाबरोबर (फोटो- इन्स्टाग्राम)

देवोलीनाने डिसेंबर २०२२ मध्ये जिम ट्रेनर शाहनवाज शेख यांच्याशी आंतरधर्मीय लग्न केलं. डिसेंबर २०२४ मध्ये त्यांच्या मुलाचा जन्म झाला.