Latest Manoranjan News Updates, 1st May 2025 : पाकिस्तानी कलाकारांच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर भारतात बंदी घालण्यात आली आहे. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता हानिया आमिर, माहिरा खान, बिलाल अब्बास खान, सजल अली, इकरा अजीज या कलाकारांचे अकाउंट्स भारतात दिसणार नाही. याचबरोबर अभिनेत्री प्रीती झिंटाने तिच्या जुळ्या मुलांच्या धर्माबद्दल भाष्य केलं आहे.

Live Updates

Manoranjan Breaking News Updates : मनोरंजन न्यूज अपडेट्स

12:42 (IST) 1 May 2025

अर्जुनने तपासले पोस्टमार्टम रिपोर्ट! उघड झालं ‘ते’ सत्य, प्रिया चांगलीच फसली…; दामिनीही संतापली, पाहा जबरदस्त प्रोमो

ठरलं तर मग : अर्जुनसमोर आले पोस्टमार्टम रिपोर्ट, दामिनीही प्रियावर संतापणार, नेमकं काय घडलं? पाहा प्रोमो… …सविस्तर वाचा
12:42 (IST) 1 May 2025

५१ वर्षांची मलायका अरोरा ११ वर्षांनी लहान असलेल्या हिरोसह थिरकली! पण, ‘तो’ ड्रेस पाहून चाहते संतापले; म्हणाले, “अत्यंत वाईट…”

Malaika Arora Dance Video : Video : ५१ वर्षांच्या मलायका अरोराचा जबरदस्त डान्स! ‘या’ गाण्यावर थिरकली; पण, चाहते संतापले… …सविस्तर वाचा
12:38 (IST) 1 May 2025

“आपण खूप नशिबवान…”, परेश रावल यांनी केले मराठी नाटकाचे कौतुक; म्हणाले…

Paresh Rawal on Marathi Theatre: परेश रावल मराठी रंगभूमीबद्दल काय म्हणाले? …सविस्तर बातमी
12:11 (IST) 1 May 2025

“उगाच ‘गुलकंद’च्या प्रीमियरला गेलो, त्यापेक्षा…”, पृथ्वीक प्रताप असं का म्हणाला? जाणून घ्या…

पृथ्वीक प्रतापला ‘गुलकंद’ चित्रपट कसा वाटला? वाचा… …वाचा सविस्तर
11:03 (IST) 1 May 2025

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर अंकिता लोखंडेने घेतला मोठा निर्णय, पोस्ट करत म्हणाली, “एक भारतीय म्हणून…”

Pahalgam Terror Attack: अंकिता लोखंडेच्या निर्णयाचं नेटकऱ्यांकडून होतंय कौतुक …अधिक वाचा
10:44 (IST) 1 May 2025

‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ मालिकेतून ‘या’ अभिनेत्याची एक्झिट; कारण सांगत म्हणाला…

Actor Exit From Aai Ani Baba Retire Hot Aahet: लोकप्रिय अभिनेत्याने का सोडली ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ मालिका? म्हणाला… …सविस्तर वाचा
09:38 (IST) 1 May 2025

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारची कठोर कारवाई; हानिया आमिर, माहिरा खानसह पाकिस्तानी कलाकारांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर घातली बंदी

Pahalgam Terror Attack: पाकिस्तानच्या १६ युट्यूब चॅनेलवर बंदी घातल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानी कलाकारांविरोधात उचललं पाऊल …अधिक वाचा
09:31 (IST) 1 May 2025

Preity Zinta Children Religion : मुलांच्या धर्माबद्दल प्रीती झिंटा म्हणते…

Preity Zinta Children Religion : प्रीती झिंटाचा पती जीन गुडइनफ परदेशी नागरिक आहे. एका चाहत्याला उत्तर देताना प्रीती झिंटा म्हणाली, “आई झाल्यानंतर आणि परदेशात राहिल्यानंतर, माझ्या मुलांनी ते अर्धे भारतीय आहेत हे विसरू नये असं मला वाटतं. माझा पती नास्तिक असल्याने, आम्ही आमच्या मुलांना हिंदू म्हणून वाढवत आहोत.”

09:23 (IST) 1 May 2025

Video: मालिकेत अन् खऱ्या आयुष्यात एकाच वेळी दिली गुड न्यूज, प्रसिद्ध अभिनेता लग्नानंतर ६ वर्षांनी होणार बाबा

Rohit Purohit Sheena Bajaj : लग्नानंतर सहा वर्षांनी पहिल्या बाळाचं स्वागत करणार अभिनेता …अधिक वाचा
09:05 (IST) 1 May 2025

Zapuk Zupuk ने सहाव्या दिवशी कमावले फक्त ९ लाख, सूरज चव्हाणच्या सिनेमाचे एकूण कलेक्शन किती? वाचा…

Zapuk Zupuk Box Office Collection Day 6 : झापुक झूपकच्या कमाईत मोठी घट झाली आहे. …अधिक वाचा
08:43 (IST) 1 May 2025

“बॉलीवूडला मी परवडणार नाही…”, महाराष्ट्राच्या जावयाने केलेलं हिंदी इंडस्ट्रीबद्दल मोठं वक्तव्य

बॉलीवूडला मी परवडणार नाही, असं वक्तव्य दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूने केलं होतं. तो काय म्हणाला होता ते जाणून घ्या. वाचा सविस्तर…

08:32 (IST) 1 May 2025

पाकिस्तानी कलाकारांच्या इन्स्टाग्राम अकाउंट्सवर भारतात बंदी

Pakistani Actress Instagram accounts banned in India – हानिया आमिर, माहिरा खान, बिलाल अब्बास खान, सजल अली, इकरा अजीज या पाकिस्तानी कलाकारांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर भारतात बंदी घालण्यात आली आहे.

पाकिस्तानी अभिनेत्रींच्या अकाउंटवर भारतात बंदी