Entertainment News 31st May 2025: गायक मिलिंद गाबा व त्याची पत्नी प्रिया बेनीवाल यांनी शुक्रवारी चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. प्रिया व मिलिंद आई-बाबा झाले आहेत. या जोडप्याच्या घरी जुळ्या बाळांचा जन्म झाला आहे. या जोडप्याने एप्रिल २०२२ मध्ये लग्न केले होते. आता तीन वर्षांनंतर, दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी झाली आहे.

मिलिंद व प्रिया यांनी इन्स्टाग्रामवर एका क्यूट पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये त्यांनी त्यांच्या जुळ्या बाळांच्या जन्माची माहिती दिली. “गाबाच्या कथेत कोणताही ट्विस्ट नाही, तर ट्विन्स आहेत!” असं मिलिंदने पोस्टमध्ये लिहिलं आहे. यासह मनोरंजन जगतातील सर्व अपडेट्स जाणून घेऊयात.

Live Updates

Entertainment News Today

19:25 (IST) 31 May 2025

“माझं नाव वापरून बायकोकडे पैसे मागितले अन्…”, ‘उदे गं अंबे’फेम मालिकेतील अभिनेत्याच्या बायकोची फसवणूक; म्हणाला…

मराठमोळ्या अभिनेत्याच्या बायकोची फसवणूक, सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत दिली माहिती, म्हणाला… …सविस्तर बातमी
19:05 (IST) 31 May 2025

“…म्हणून इंडस्ट्रीत माझे जास्त मित्र नाहीत”, शरद पोंक्षे यांचं वक्तव्य, म्हणाले…

“स्पष्ट बोलतो म्हणून खूपदा…”, अभिनेते शरद पोंक्षे यांचं वक्तव्य, म्हणाले, “इंडस्ट्रीत सगळे…” …वाचा सविस्तर
19:01 (IST) 31 May 2025

“मी अन् शबाना आझमी रस्त्यावर झोपतो”, जावेद अख्तर पाकिस्तानी अभिनेत्रीच्या ‘त्या’ दाव्यावर भडकले, नेमकं काय घडलं?

Javed Akhtar slams Pakistani Actress Bushra Ansari : “गप्प बसा…” म्हणणाऱ्या पाकिस्तानी अभिनेत्रीला जावेद अख्तरांनी सुनावलं …वाचा सविस्तर
16:55 (IST) 31 May 2025

‘शीला की जवानी’ करिअरमधील सर्वात स्वस्त गाणं, फराह खानचं वक्तव्य; म्हणाली, “आमच्याकडे फक्त…”

Farah Khan comment on Sheila Ki Jawani Song : स्वप्नील जोशी व मानसी पारेखशी बोलताना फराह खानने केलं वक्तव्य …अधिक वाचा
14:20 (IST) 31 May 2025

“बॉलीवूड सोडून जायचं आहे तर जा…”, लक्ष्मण उतेकरांचा रोख अनुराग कश्यपकडे? ‘त्या’ वक्तव्याची होतेय जोरदार चर्चा

बॉलीवूडमध्ये चित्रपट चालत नाही म्हणणाऱ्यांना लक्ष्मण उतेकर यांचं उत्तर, म्हणाले… …सविस्तर बातमी
14:04 (IST) 31 May 2025

“मालिका झेपत नाही…” पल्लवी जोशी यांचं वक्तव्य; म्हणाल्या, “तुम्ही एकच भूमिका तीन-चार वर्षे…”

पल्लवी जोशी यांचं मालिकांबाबत वक्तव्य, म्हणाली मी मालिका करत नाही कारण… …सविस्तर वाचा
13:39 (IST) 31 May 2025

“सुरुवातीलाच हलगर्जीपणा न करता…”, सोनाली बेंद्रेने महिलांना कर्करोगाबद्दल दिला सल्ला; म्हणाली, “मला बरेच दिवस…”

सोनाली बेंद्रेचं कर्करोगाबद्दल वक्तव्य,अनुभव सांगताना म्हणाली… …अधिक वाचा
13:14 (IST) 31 May 2025

‘पारू’ फेम अभिनेत्याने वाकडतोंडी म्हणत शेअर केली पोस्ट; अभिनेत्री शरयू सोनावणे म्हणाली, “स्वत:चं किती…”

Sachin Deshpande Shares Photos With Sharayu Sonawane: ‘पारू’ फेम अभिनेत्याने शरयू सोनावणेबरोबर शेअर केले फोटो; म्हणाला… …सविस्तर बातमी
11:36 (IST) 31 May 2025

“शाहरुख नाही तर भरत जाधव यांचे…”, निखिल चव्हाणचं वक्तव्य; म्हणाला, “आम्ही मराठी…”

“नकार पचवण्यासाठी ‘सही रे सही’ नाटक बघायचो”, निखल चव्हाणने सांगिला भरत जाधव यांच्या बरोबर काम करण्याचा अनुभव, म्हणाला… …सविस्तर वाचा
11:22 (IST) 31 May 2025

जगजाहीर होणार मंजिरीचं कटू सत्य…, ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेत मोठा ट्विस्ट, काय असेल रायाची भूमिका? पाहा प्रोमो…

‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेत जबरदस्त ट्वीस्ट, रायासमोर आलं मंजिरी विधवा असल्याचं सत्य, काय असेल त्याची भूमिका? पाहा प्रोमो… …अधिक वाचा
11:04 (IST) 31 May 2025

“मी त्याच्याबरोबर बसून…”, अभिनेत्रीने व्यक्त केली पहिल्या पतीला भेटायची इच्छा, १६ वर्षांपूर्वी झाला घटस्फोट

घटस्फोटानंतर अदितीने एकटीनेच दोन्ही मुलांचा सांभाळ केला. तिची दोन्ही मुलं वडिलांच्या संपर्कात आहेत. …सविस्तर वाचा
10:39 (IST) 31 May 2025

“साधना घरी येणार म्हणून…”, अक्षय केळकरने गृहप्रवेश करताना बायकोसाठी घेतला भन्नाट उखाणा

पाठवणी, गृहप्रवेश अन् अक्षय केळकर व त्याच्या बायकोने एकमेकांसाठी घेतले खास उखाणे, म्हणाले… …वाचा सविस्तर
09:58 (IST) 31 May 2025

“माझं मुस्लिमांवर खूप प्रेम आहे”, ममता कुलकर्णीचं वक्तव्य; म्हणाली, “मला पाकिस्तानातून दररोज ५०…”

Mamta Kulkarni Latest News : बॉलीवूडमध्ये ममता कुलकर्णी सक्रिय होती, तेव्हा येणाऱ्या पत्रांचा तिने उल्लेख केला आहे. …सविस्तर बातमी
09:20 (IST) 31 May 2025

प्रसिद्ध अभिनेत्रीबरोबर झालं ब्रेकअप, आता अरेंज मॅरेज करतोय अभिनेता; होणाऱ्या पत्नीबद्दल म्हणाला…

Actor Ashutosh Semwal engagement : अभिनेत्याची होणारी बायको करते एमए, म्हणाला, “ती माझ्या आयुष्यात…” …अधिक वाचा
08:07 (IST) 31 May 2025

मिलिंद गाबा झाला बाबा

गायक मिलिंद गाबा व त्याची पत्नी प्रिया बेनिवाल एक मुलगा व एक मुली अशा जुळ्या बाळांचे आई-बाबा झाले आहेत. पाहा मिलिंदची खास पोस्ट –

मिलिंद गाबा व प्रिया बेनिवाल (फोटो – इन्स्टाग्राम)

गायक मिलिंद गाबा बाबा झाला आहे, त्याची पत्नी प्रिया बेनिवालने जुळ्या बाळांना जन्म दिला आहे.