आसनगावजवळ मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने आज सकाळीच मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. लांब पल्ल्याच्या गाड्या आणि लोकलवर याचा परिणाम झाला आहे. हा बिघाड अप मार्गावर झाल्याने मुंबईच्या दिशेने येणा-या वाहतुकीचा खोळंबा झाला.
दरम्यान, गाड्यांचे वेळापत्रक कोलमडल्याने सकाळच्या वेळेत कामावर जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांना गैससोयीला सामोरे जावे लागत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 29th Jan 2016 रोजी प्रकाशित
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
आसनगावजवळ मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड
Written by चैताली गुरवguravchaitali

First published on: 29-01-2016 at 07:56 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cfentral railway fragmented by technical problem