अमरावती : भाजपच्या नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांना आमिर नावाच्या व्यक्तीने तीन दिवसांत धमकीचे दुसरे पत्र सोमवारी पाठवले. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. ही पत्रे हैदराबाद येथून पाठविण्यात आली आहेत. अमरावती पोलिसांचे पथक या प्रकरणाची चौकशी करीत आहेत, पण या धमक्या कोण देत आहे आणि त्याचा राजकीय संबंध आहे का, याची चर्चा सुरू झाली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in