अमरावती

अमरावती (मूळ नाव उमरावती) हे भारतातील महाराष्ट्राच्या विदर्भ प्रदेशातील एक शहर आहे. अमरावतीला (Amravati) विदर्भाची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. शैक्षणिकदृष्ट्या अमरावतीला विदर्भातील शिक्षणाचे माहेरघरही संबोधले जाते.
विदर्भामध्ये प्रशासनाच्या दॄष्टीने दोन उपविभाग केले आहेत, नागपूर आणि अमरावती. (Nagpur and Amravati) त्यांपैकी अमरावती उपविभागामध्ये अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा व वाशीम हे जिल्हे येतात. १९८३मध्ये स्थापन अमरावती महानगरपालिका, ही “खासगी जकात ” म्हणून ओळख असलेली भारतातील पहिली महानगरपालिका आहे. Read More
Hearing aid worth Rs 5 lakh stolen while boarding bus police face challenge to find it
अमरावती: चिमुकल्याच्या ‘त्या’ श्रवणयंत्रासाठी मातेचे आर्जव…

बस स्थानकावरील गर्दीतून वाट काढत ती आई दोन वर्षांच्या चिमुकल्या मुलाला घेऊन बसजवळ पोहचते. धक्काबुक्की सहन करीत ती बसमध्ये चढते.

torture of an old woman on suspicion of Superstition melghat in Amravati news
अमरावती: जादूटोण्याच्या संशयावरून वृद्धेचा अमानुष छळ, मेळघाटातील दुर्देवी घटना

जादूटोण्याच्या संशयावरून मेळघाटातील रेट्याखेडा या गावातील एका ७७ वर्षीय वृद्ध महिलेला बेदम मारहाण करून तिची धिंड काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार…

Leopard killed in collision with vehicle in Amravati
अमरावती: अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार, महिनाभरातील चौथा बळी

अमरावती- नागपूर महामार्गावर रहाटगाव नजीक वाहनाच्या धडकेत आज पहाटे बिबट्या ठार झाला. वाहनाच्या धडकेत बिबट्याचा हा महिनाभरातील चौथा बळी आहे.

ST buses Amravati scrap , passengers Amravati ST bus,
अमरावतीत १४९ एसटी बसेस भंगारात; कमतरतेमुळे प्रवाशांचे हाल

‘बहुजन सुखाय’ सोबतच ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीद घेऊन वाटचाल करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाला सध्या मोठ्या प्रमाणात निघणाऱ्या भंगार बसेसच्या आव्हानाला…

Soybean purchase , Soybean rate,
सोयाबीन खरेदीला मुदतवाढ मिळूनही दर घसरणीला…

राज्यात बारदान्याअभावी ठप्प झालेली सोयाबीन खरेदीची मुदत १२ जानेवारी रोजी संपल्यानंतर पुन्हा एकदा केंद्र सरकारने ३१ जानेवारीपर्यंत खरेदीस मुदतवाढ दिली.

uddhav Thackeray Devendra fadnavis
“पुढील मकर संक्रांतीपर्यंत ठाकरे-फडणवीस एकत्र”, आमदार रवी राणांचा दावा

पुढील मकरसंक्रांतीपर्यंत उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दिसतील, असे वक्तव्य आमदार रवी राणा यांनी केले आहे.

amravati food poison news in marathi
अमरावती : धक्कादायक! शंभरावर कामगारांना विषबाधा, गोल्डन फायबर कंपनीत…

Amravati Food Poison News : नांदगावपेठ येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील गोल्डन फायबर या कंपनीतील सुमारे शंभरावर कामगारांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक…

Amravati jat panchayat social boycott
धक्कादायक! जात पंचायतीच्या आदेश झुगारला म्हणून सामाजिक बहिष्कार

जात पंचायतीचा आदेश न पाळल्‍याने पती-पत्नीसह दोन मुलांवर सामाजिक बहिष्कार टाकण्यात आल्‍याची धक्कादायक घटना गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली…

private bus drivers, Amravati, RTO, action by RTO,
अमरावती : खासगी बसचालकांना दणका, आरटीओकडून दंडात्मक कारवाई

खासगी प्रवासी वाहतूक करताना नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनांवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) दंडात्मक कारवाई केली जाते.

cotton price farmers are still facing problems
कापूस उत्‍पादकांची परवड ‘सीसीआय’नेही घटवले दर…

सीसीआयमार्फत हमीदराने कापूस खरेदी सुरू असली, तरी ओलाव्याच्या प्रमाणानुसार दर मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी कायम आहेत.

bachu kadu criticized government over farmers suicide
“मरणारा शेतकरी हिंदू नाही का?”, बच्चू कडू शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक; अमरावतीत मोर्चा

राज्यात आणि केंद्रात हिंदुत्ववादी सरकार आहे. मग तरीही हिंदू शेतकऱ्यांवर स्वत:ला संपवण्याची वेळ का येते? असा संतप्त सवाल बच्चू कडूंनी…

संबंधित बातम्या