नागपूर : घरावर भाजपचा फलक लावा, फडणवीस यांची बुथ प्रमुखांना सूचना

भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक बुथ प्रमुखाने आपल्या  घरावर भाजपचा फलक लावला पाहिजे. त्यातून आपण मोदींच्या नेतृत्वात काम करत आहोत, अशी भावना लोकांची निर्माण होईल, असे  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्राअंतर्गत भरत नगर परिसरात पक्षाच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.  तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे. वाचन सुरू ठेवण्यासाठी […]

devendra fadnavis inaugurated party new office
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (संग्रहित छायाचित्र) ; फोटो- लोकसत्ता

भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक बुथ प्रमुखाने आपल्या  घरावर भाजपचा फलक लावला पाहिजे. त्यातून आपण मोदींच्या नेतृत्वात काम करत आहोत, अशी भावना लोकांची निर्माण होईल, असे  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्राअंतर्गत भरत नगर परिसरात पक्षाच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. 

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

हेही वाचा >>> उपमुख्यमंत्र्यांकडून नागपुरात मराठी नववर्षाचे स्वागत, म्हणाले…

त्याप्रसंगी  बोलत होते. पश्चिम नागपूरमध्ये भाजपने प्रत्येक बूथ प्रमुखाच्या घरावर  पक्षाचा फलक  लावण्याचा उपक्रम सुरू केला आहे, तो स्तुत्य असून शहरातील अन्य विधानसभआ मतदार संघात हा उपक्रम राबविला पाहिजे. यामुळे भाजपमध्ये खालपासून वरपर्यंत विविध पदांवर काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात आपण  मोदींच्या नेतृत्वात काम करत आहोत, अशी भावना निर्माण होईल त्याचा अभिमान असेल असेही फडणवीस म्हणाले.  या नवीन कार्यालयाच्या माध्यमातून पश्चिम नागपूर मतदार संघामध्ये भाजप आणखी भक्कम होईल अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी  व्यक्त केली.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-03-2023 at 18:57 IST
Next Story
गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला रोखला बालविवाह
Exit mobile version