scorecardresearch

नागपूर न्यूज

लोकसत्ताच्या या सदरामध्ये नागपूर शहरातील सर्व बातम्या (Nagpur News) वाचता येतील. नागपूर हे महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून ओळखले जाते. हे राज्यातील तिसरे मोठे शहर आहे. महाराष्ट्राच्या विदर्भातील सर्वात मोठे शहर नागपूर आहे. नागपूर हे भारताचे टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणूनही ओळखले जाते. तसेच नागपूर हे शहर संत्र्यांसाठी ओळखले जाते. नागपुराच्या आसपास संत्र्याच्या मोठ्या बागा असून तेथे मोठ्या प्रमाणात संत्री पिकतात. त्यामुळे येथे संत्र्यांची मोठी बाजारपेठ आहे. नागपूर शहरात नाग नदी आहे, ज्यावरून शहराला नागपूर हे नाव पडले आहे. इ. स. १८६७ मध्ये नागपूरहून मुंबई शहरापर्यंत ग्रेट इंडियन पेनिन्सुला कंपनीने रेलमार्ग विकसित केला आणि पहिली आगगाडी १८६७ मध्येच नागपूरहून निघाली.


मराठी ही नागपुरातील सर्वांत जास्त बोलली जाणारी भाषा आहे. मराठीची वऱ्हाडी बोलीभाषा विदर्भातील इतर भागांप्रमाणे येथेदेखील बोलली जाते. नागपूर हे विदर्भातील महत्त्वाचे व्यावसायिक केंद्र आहे. अलीकडील काही वर्षात नागपुरात गुंतवणूक वाढत असून येथील अर्थव्यवस्था विस्तारत आहे.


नागपूरमध्ये देशभरातून विद्यार्थी येथे शिक्षण घ्यायला येतात. नागपूरमध्ये महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ (रामटेक) व महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ असे तीन विद्यापीठ आहेत. महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नागपुरात घेतले जाते. भौगोलिकदृष्ट्या देशाच्या मध्य भागात असलेल्या या शहरातच भारताचा शून्य मैलाचा दगड आहे. नागपुरमधील स्थानिक समस्या, घडामोडी, राजकीय घडामोडींबाबत सर्व माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हे वाचू शकता.


Read More
nagpur session court
तब्बल २७ वर्षानंतर सत्र न्यायालयाकडून आरोपीला शिक्षा, मात्र २७ दिवसांतच उच्च न्यायालयाकडून स्थगिती…

तारीख ३० ऑक्टोबर, वर्ष १९९८, म्हणजेच २७ वर्षापूर्वी एक गुन्हा घडतो. याबाबत दुसऱ्या दिवशी म्हणजे ३१ ऑक्टोबर १९९८ रोजी नागपूर…

IndiGo flight from Kochi to Delhi emergency landing at Nagpur airport after receive bomb threat
बॉम्ब ठेवल्याचा फोन, नागपूर येथे विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

विमानामध्ये बॉम्ब ठेवल्याचा फोन आल्यानंतर नागपुरात विमानाचे लँडिंग करवण्यात आले आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्ष्यात घेता सध्या विमानाची तपासणी सुरू करण्यात…

BJP RSS coordination meeting Nagpur new strategy planning for the upcoming elections
निवडणूक जिंकण्यासाठी भाजपची नवी रणनीती, मंत्री आणि अधिकारी…

रविवारी नागपुरातील रेशीमबाग परिसरामधील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर परिसरात भाजप कार्यकर्ते आणि संघाचे पदाधिकारी यांची समन्वय बैठक झाली.

Mumbai Pune Nagpur Live News Updates in Marathi
Nagpur Plane Emergency Landing Live Updates: नागपूर येथे विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, बॉम्ब ठेवल्याचा फोन

Maharashtra Rain News Live Updates : मुंबई, मुंबई महानगर, पुणे, नागपूर या महत्वाच्या शहरांसह राज्यातील विविध शहरातील, परिसरातील ताज्या घडामोडींची…

nagpur school reopening New date and time announced by school department circular
शाळा कधी सुरू होणार? नवीन तारीख आणि वेळ जाहीर; सर्वच शाळांसाठी लागू…

नव्या शैक्षणिक सत्रातील शाळा कोणत्या दिवशी सुरू करायच्या, याचे नेमके आदेश शाळांना प्राप्त न झाल्याने जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये संभ्रमावस्था निर्माण…

nagpur bacchu kadu farmer protest Bhaskar Jadhav prediction about Bachchu Kadu
बच्चू कडूंबद्दल भास्कर जाधव यांनी केलेले भाकित सरकारने दोन दिवसात खरे ठरवले

शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या माजी मंत्री बच्चू कडूंना सर्वच विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळाला असतानाच, सरकारने लेखी आश्वासन दिल्यानंतर…

government appeal private travel for religious tourism
धार्मिक पर्यटनासाठी ‘एसटी’सोबत परिवहन खात्याचे खासगी टूर्स अँड ट्रॅव्हल्सलाही साकडे

खाजगी टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांनी एसटी सोबत संयुक्तपणे सहली आयोजित करव्यात जेणेकरून सर्वसामान्य प्रवाशांना कमी खर्चात निवास आणि भोजन व्यवस्थेसह…

stone pelting and robbery reported on samruddhi expressway viral videos on social media
समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक करून लूट.. बिहार, उत्तर प्रदेशनंतर आता महाराष्ट्रात…

समृद्धी महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांवर दगडफेक करून लुटणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्याची धक्कादायक माहिती खूद्द नागरिकांकडून समाज माध्यमांवर शेअर केली जात आहे.

BJP MLA Sandeep joshi on Nagpur cleanliness issues
मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीय आमदाराने काढले नागपूरच्या स्वच्छतेचे वाभाडे प्रीमियम स्टोरी

नागपुरातून स्वच्छतेसंदर्भातल्या प्रचंड तक्रारी येत आहेत. ठिकठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य आहे. गटारी तुंबल्या आहे. प्रशासनाचे अधिकारी मात्र गायब आहेत.

mumbai metro one services disturbed
Mumbai News Updates : तांत्रिक कारणांमुळे ‘मेट्रो १’ सेवा काही काळ विस्कळीत…

Mumbai Pune Rain News Updates: मुंबई, मुंबई महानगर, पुणे, नागपूर या महत्वाच्या शहरांसह राज्यातील विविध शहरातील, परिसरातील ताज्या घडामोडींची माहिती…

Government defrauded of Rs 259 crore by collecting arrears in Shalartha ID
थकबाकी उचलून शासनाची २५९ कोटींची फसवणूक; ‘शालार्थ आयडी’त नवीन माहिती समोर

राज्यभर गाजत असलेल्या ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्याचा तपास आता विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) सुरू आहे.

संबंधित बातम्या