राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा हा आधीच ध्यायला हवा होता. त्यांनी राज्यपाल पदावर असताना जे निर्णय घेतले त्याची चौकशी व्हायला हवी, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे व्यक्त केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- मंत्री संजय राठोड यांच्याकडून कटू आठवणींना उजाळा; म्हणाले, ’त्या’ दु:खद प्रसंगातून…

वर्धेला एका कार्यक्रमाच्या निमित्ताने नागपूर येथेनक्षजात असताना शरद पवार यांचे बुटीबोरी येथे कार्यकर्त्याच्यावतीने स्वागत करण्यात आले त्यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या राजीनाम्यावर प्रसार माध्यमाशी बोलताना ते म्हणाले, खरे तर या पूर्वीच त्यांच्याकडून राजीनामा घेणे अपेक्षित होते मात्र तो घेतला नाही. मात्र राज्यपाल या सवैधानिक पदावर असताना त्यांनी जे निर्णय घेतले आहे त्याची चौकशी व्हायला हवी असेही शरद पवार म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawars opinion that the decision taken by koshyari as governor should be investigated vmb 67 dpj