• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. elections gallery
  4. telangana assembly election 2023 allu arjun mahesh babu to jr ntr this is how south superstars caste their vote jshd import jap

अल्लू अर्जुन ते ज्युनियर एनटीआर, दाक्षिणात्य सुपरस्टार्स मतदानाचा हक्क बजावण्यासाठी रांगेत उभे, पाहा फोटो

१९९ जागांवर आपले प्रतिनिधी निवडण्यासाठी मतदारांनी मतदान केंद्रावर लांबच लांब रांगा लावल्याचं दिसत आहेत. अनेक दाक्षिणात्य सुपरस्टार्सही मतदानासाठी रांगेत उभे असल्याचे पाहायला मिळालं.

November 30, 2023 15:29 IST
Follow Us
  • Telangana Elections 2023
    1/8

    Telangana Assembly Election : तेलंगणामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. मतदानाबाबत नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. ११९ जागांवर आपले प्रतिनिधी निवडण्यासाठी मतदारांनी मतदान केंद्रावर लांबच लांब रांगा लावल्या आहेत. यामध्ये अनेक दाक्षिणात्य स्टार्सही मतदानासाठी रांगेत उभे असल्याचे दिसले. तर मतदानासाठी कोणकोणते दाक्षिणात्य सुपरस्टार आले होते ते पाहूया.

  • 2/8

    अल्लू अर्जुन.

  • 3/8

    व्यंकटेश.

  • 4/8

    साई धरम तेज

  • 5/8

    ज्येष्ठ दिग्दर्शक सुकुमार त्यांची पत्नी तबितासोबत.

  • 6/8

    एस. एस.राजामौली हेही त्यांच्या पत्नीसोबत मतदानासाठी आले होते.

  • 7/8

    ज्युनियर एनटीआर आपला नंबर येण्याची वाट पाहताना.

  • 8/8

    दाक्षिणात्य मेगा स्टार चिरंजीवी पत्नीसोबत.

TOPICS
अल्लू अर्जुनAllu ArjunतेलंगणाTelanganaतेलंगणा निवडणूक २०२३Telangana Election 2023दाक्षिणात्य चित्रपटSouth Movie

Web Title: Telangana assembly election 2023 allu arjun mahesh babu to jr ntr this is how south superstars caste their vote jshd import jap

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.