ss-rajamouli-earthquake
जपानमध्ये भूकंपाच्या धक्क्यातून ‘असे’ बचावले एसएस राजामौली; दिग्दर्शकाच्या मुलाने सांगितला किस्सा

एसएस राजामौली गेल्या काही दिवसांपासून जपानमध्ये आहेत. चित्रपटाची टीम आणि कुटुंबासह आरआरआरच्या स्क्रीनिंगमध्ये सहभागी होण्यासाठी ते जपानमध्ये गेले होते

ajay-devgn-rrr
‘RRR’मधील आठ मिनिटांच्या कॅमिओसाठी अजय देवगणणे घेतलेलं ‘इतक्या’ कोटींचं मानधन; रक्कम ऐकून व्हाल थक्क

‘बाहुबली’सारखा बिग बजेट चित्रपट देणाऱ्या राजामौली यांनी ‘आरआरआर’साठीही प्रचंड पैसा खर्च केला

ssrajamouli
12 Photos
एसएस राजामौली कसे बनले देशातील सगळ्यात महागडे दिग्दर्शक? एका चित्रपटासाठी घेतात ‘इतके’ कोटी मानधन

कुटुंबातील आर्थिक अडचणींवर मात करत राजामौली देशातील सर्वात महागडे दिग्दर्शक कसे बनले याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत

rajamouli-made-in-india
‘भारतीय चित्रपटा’चा बायोपिक; एसएस राजामौलींच्या आगामी बिग बजेट चित्रपटाची घोषणा

राजमौली स्वतः याचं दिग्दर्शन करणार नसून ते या चित्रपटात निर्माते व प्रेझेंटर म्हणून भूमिका निभावणार आहेत

SS Rajamouli to present biopic of Dadasaheb Phalke
‘आरआरआर’नंतर एसएस राजामौली यांनी दादासाहेब फाळके यांच्या बायोपिकची केली घोषणा; काय असणार चित्रपटाचं नाव?

एसएस राजामौली यांच्या ‘या’ नव्या चित्रपटाचा टीझर पाहा

rajamouli-curse
काय आहे ‘राजामौली शाप’? ज्यामुळे राम चरण व प्रभासच्या करिअरला लागलं ग्रहण, गैरसमज की अंधश्रद्धा?

सुपरस्टार प्रभासला एसएस राजामौली यांच्या ‘बाहुबली’ चित्रपटामुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली. याच चित्रपटाने प्रभासला ‘पॅन-इंडिया’ स्टार बनवले

rajamouli-mahabharat-film
ड्रीम प्रोजेक्ट ‘महाभारत’बद्दल एसएस राजामौली यांचा मोठा खुलासा; १० भागांमध्ये बनवणार चित्रपट

‘महाभारत’ नेमकं कसं सादर करायची इच्छा आहे यावर राजामौली यांनी भाष्य केलं आहे

ss-rajamouli-pakistan
राजामौली यांना सिंधू संस्कृतीवर करायचा होता चित्रपट; पाकिस्तानने आडकाठी केल्याने स्वप्नं राहिलं अपूर्ण

पाकिस्तानकडून परवानगी न मिळाल्याने हे प्रोजेक्ट बारगळलं असं त्यांनी नुकतंच सोशल मीडियावर स्पष्ट केलं

ss-rajamouli-rrr
एसएस राजामौली, राम चरण, ज्युनियर एनटीआर यांनी ऑस्कर एंट्रीसाठी प्रत्येकी २० लाख रुपये दिले? जाणून घ्या सत्य

केवळ चंद्रबोस आणि एमएम कीरावानी आणि त्यांच्या जोडीदारांना ऑस्करसाठी फ्री तिकिटं देण्यात आली होती.

oscar 2023
ऑस्कर सोहळ्यात ‘RRR’च्या टीमला मिळाली नाही फ्री एन्ट्री, राजामौलींना प्रत्येक तिकिटासाठी मोजावी लागली ‘इतकी’ रक्कम

हा आकडा समोर येताच सर्वजण आश्चर्य व्यक्त करत आहेत.

Oscars
Oscar Awards 2023: ‘असं’ आहे यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातील लाखो डॉलर्सचं गिफ्ट हॅम्पर, जाणून घ्या काय आहे त्यात आणि कोण ठरणार मानकरी

95th Academy Awards 2023 यावर्षीच्या या हॅम्परमध्ये ६० प्रकारच्या गोष्टी असतील.

संबंधित बातम्या