• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • जिंकलो रे!
  • QUIZ-अशी ही बनवाबनवी
  • राज ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. elections
  4. state elections announced today central election commission gave this 9 strict orders read spl

राज्यातील विधानसभा निवडणुका जाहीर, निवडणूक आयोगानं दिले ‘हे’ ९ कठोर आदेश!

State Elections Announced today : निवडणूक प्रक्रिया चांगल्या प्रकारे पार पडावी म्हणून केंद्रीय निवडणूक आयोगाने काही कठोर आदेश दिले आहेत. त्याबद्दल आपण जाणून घेऊयात. (सर्व फोटो प्रतिकात्मक आणि लोकसत्ता संग्रहित)

Updated: October 15, 2024 18:01 IST
Follow Us
  • Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Date| Maharashtra Assembly Election 2024 Date
    1/15

    Breaking News : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 will held on 20 November 2024 आज अखेर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे.

  • 2/15

    महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे.

  • 3/15

    २० नोव्हेंबर २०२४ मतदान होणार आहे. तर मतमोजणी २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली आहे.

  • 4/15

    त्यामुळे आता महाराष्ट्रात सर्वत्र निवडणुकीचे वातावरण पाहायला मिळणार आहे.

  • 5/15

    दरम्यान, निवडणूक प्रक्रिया चांगल्या प्रकारे पार पडावी म्हणून केंद्रीय निवडणूक आयोगाने काही कठोर आदेशही दिले आहेत. त्याबद्दल आपण जाणून घेऊयात

  • 6/15

    १. ८५ वर्षांवरील नागरिकांचे मतदान घरातूनच करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

  • 7/15

    २. ज्येष्ठ नागरिकांचे मतदान घेताना व्हिडीओग्राफी करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

  • 8/15

    ३. निवडणुकीतील प्रत्येक प्रक्रियेची व्हिडीओग्राफी करण्यात येणार.

  • 9/15

    ४. व्होटर हेल्पलाईन अॅपमध्ये मतदारांची सर्व माहिती दिसणार.

  • 10/15

    उमेदवारांसाठीही काही आदेश
    ५. उमेदवारांनी तीनवेळा गुन्ह्यांची माहिती द्यावी असं मांडण्यात आलं आहे.

  • 11/15

    ६. निष्पक्ष आणि स्वतंत्र मतदान प्रक्रिया होणार

  • 12/15

    ७. मतदारांना प्रलोभन दाखवणाऱ्यांवर नजर ठेवली जाणार.

  • 13/15

    ८. प्रत्येक विमान, हेलिकॉप्टरची तपासणी होणार.

  • 14/15

    ९. बॉर्डरवरील चेक पोस्टवर कडक तपासणी होणार.

  • 15/15

    महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक
    हेही पाहा – मुंबईतील पाचही टोलनाक्यांवर हलक्या वाहनांना टोलमाफी, रात्री १२ पासून सुरु झाली अमंबजावणी

TOPICS
मराठी बातम्याMarathi Newsविधानसभा निवडणूक २०२४Assembly Election 2024

Web Title: State elections announced today central election commission gave this 9 strict orders read spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.