Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. elections
  4. election commission preparations for assembly elections voting maharashtra 2024 see photos spl

Photos : विधानसभा मतदानासाठी निवडणूक आयोगाची जोरदार तयारी, २८८ मतदारसंघांमध्ये एकूण ४ हजार १४० उमेदवार रिंगणात

Maharashtra Assembly Election 2024 : दरम्यान, सर्व मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, असे आवाहन निवडणूक आयोगाने केलेलं आहे.

Updated: November 19, 2024 16:15 IST
Follow Us
  • Election commission preparation for assembly elections maharashtra 2024
    1/15

    उद्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे मतदान होणार आहे.

  • 2/15

    त्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे.

  • 3/15

    या फोटोंमध्ये ही तयारी कशी सुरू आहे ते पाहता येत आहे.

  • 4/15

    हे सर्व फोटो पुणे येथील आहेत.

  • 5/15

    या फोटोंमध्ये निवडणूक अधिकारी दिसत आहेत.

  • 6/15

    पुण्यातील कृषी महाविद्यालयामधून ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशीन मतदान केंद्रांवर अधिकारी- कर्मचारी घेऊन जात आहेत.

  • 7/15

    मतदानासाठी लागणारी इतर सर्व सामग्रीही यावेळी कर्मचाऱ्यांच्या हातात दिसत आहे.

  • 8/15

    मतदानाच्या एक दिवस आधपासून ही तयारी सुरू आहे.

  • 9/15

    दरम्यान, सर्व मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, असे आवाहन निवडणूक आयोगाने केलेलं आहे.

  • 10/15

    राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघात ४ हजार १४० उमेदवारांमध्ये काटे की टक्कर पाहायला मिळणार आहे.

  • 11/15

    २० नोव्हेंबर रोजी मतदान केंद्रांवर जाऊन मतदानाचा हक्क बजावला पाहिजे असे आवाहन सर्व राजकीय पक्षांनीही केलेलं आहे.

  • 12/15

    दरम्यान २३ नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहेत.

  • 13/15

    राज्यातील २८८ मतदारसंघातील उमेदवारांचं भवितव्य उद्या मतपेट्यांमध्ये कैद होणार आहे.

  • 14/15

    (सर्व फोटो – अरुल होरायझन, इंडियन एक्सप्रेस)

  • 15/15

    हेही पाहा – विधानसभा निवडणुकीत करोडपती उमेदवारांची संख्या मोठी, कोणत्या पक्षाचे किती उमेदवार कोट्यधीश?

TOPICS
मराठी बातम्याMarathi Newsमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Maharashtra Vidhan Sabha Election 2024विधानसभा निवडणूक २०२४Assembly Election 2024

Web Title: Election commission preparations for assembly elections voting maharashtra 2024 see photos spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.