Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. elections
  4. deepak kesarkar from eknath shinde shivsena wins against rajan teli from udhhav thackeray shiv sena pyd

Sawantwadi elections 2024 : ‘शिवसेना’ विरुद्ध ‘शिवसेना’ लढतीत दीपक केसरकर विजयी तर राजन तेली पराभूत

मतदानापूर्वीच दीपक केसरकर यांच्या विरोधात मोर्चा सुरु होता

November 23, 2024 17:50 IST
Follow Us
  • Deepak Kesarkar from Eknath Shinde Shivsena wins against Rajan Teli from Udhhav Thackeray Shivsena
    1/10

    सावंतवाडी जिल्ह्यातून मंत्री दीपक केसरकर यांचा विजय झाला आहे.

  • 2/10

    सावंतवाडी मतदारसंघामधून दीपक केसरकर विरुद्ध राजन तेली अशी लढत होती.

  • 3/10

    शिवसेनेतील फुटीनंतर केसरकरांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली.

  • 4/10

    राजन तेली शिव सेने (उ.बा.टा ) यांच्या पक्षातील असून उद्धव ठाकरेंनी मजबूत खेळाडूला मैदानात उतरवायचे म्हणून राजन तेली यांना तिकीट दिले.

  • 5/10

    राजन तेलींनी दीपक केसरकारांकडून २०१९च्या निवडणुकीत पराभव पत्करला होता.

  • 6/10

    राजन तेली यांनी निवडणुकीच्या १ महिन्यापूर्वी भाजपचा पक्ष सोडून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता.

  • 7/10

    याचे कारण नितीश राणे आणि त्यांच्या कुटुंबाचे चालणारे एकतर्फी राजकारण असे तेलींनी सांगितले.

  • 8/10

    २०१९च्या निवडणुकीत दीपक केसरकर शिवसेनेकडून तर राजन तेली भाजपकडून लढत होते.

  • 9/10

    त्या निवडणुकीत दीपक केसरकरांनी राजन तेली यांना १३ हजार २८८ मतांनी हरविले होते.

  • 10/10

    यंदाच्या निवडणुकीत दीपक केसरकरांनी राजन तेली यांना तब्बल ३९ हजार ८९९ मतांनी हरविले.

(सर्व फोटो सौजन्य ; दीपक केसरकर, राजन तेली, नारायण राणे/ इंस्टाग्राम )

TOPICS
निवडणूक २०२४Electionमराठी बातम्याMarathi NewsराजकारणPolitics

Web Title: Deepak kesarkar from eknath shinde shivsena wins against rajan teli from udhhav thackeray shiv sena pyd 04

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.