• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. asin marries rahul sharma a look at her wedding album

असिन-राहुलचा शानदार विवाह सोहळा

January 20, 2016 08:09 IST
Follow Us
  • बॉलिवूडमधील प्रख्यात अभिनेत्री असिन आणि मायक्रोमॅक्सचा सर्वेसर्वा राहुल शर्मा मंगळवारी विवाहबंधनात अडकले. नवी दिल्लीतील एका चर्चमध्ये सकाळी ११.३० वाजता दोघांनी ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले.
    1/

    बॉलिवूडमधील प्रख्यात अभिनेत्री असिन आणि मायक्रोमॅक्सचा सर्वेसर्वा राहुल शर्मा मंगळवारी विवाहबंधनात अडकले. नवी दिल्लीतील एका चर्चमध्ये सकाळी ११.३० वाजता दोघांनी ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले.

  • 2/

    असिनच्या हिंदू पद्धतीच्या लग्नाची साडी ही प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्ससाची यांनी तयार केली आहे तर ख्रिश्चन पद्धतीचा गाऊन वेरा वॅन्ग यांनी डिझाईन केला आहे.

  • 3/

  • 4/

    मंगळवारी संध्याकाळी मोजके नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या सोबतीने लग्नसोहळा पार पडला. यावेळी असिनचा ‘बेस्ट मॅन’ आणि राहुलचा जीवश्च मित्र अक्षयकुमारही उपस्थित होता.

  • 5/

    सकाळी ख्रिश्चन पद्धतीने दोघांचा विवाह झाला. जवळपास शंभर पाहुणे असिन-राहुलच्या या खास क्षणांचे साक्षीदार झाले. त्यानंतर नवी दिल्लीतील दुसित देवराना रिसॉर्टमध्ये हिंदू पद्धतीने संध्याकाळी लग्न पार पडले.

  • 6/

    लग्नात संपूर्णपणे शाकाहारी मेन्यू ठेवण्यात आला होता. यावेळी दहा थरांचा व्हॅनिला केकही नवदाम्पत्यासाठी मागवण्यात आल्याचं ‘हिंदुस्तान टाइम्स’ने म्हटले आहे.

  • यावेळी हॉटेलबाहेर असिन आणि राहुल यांचे नातेवाईक उपस्थित होते.
  • 7/

    दिल्लीतील विवाहसोहळा फक्त जवळचे मित्र आणि नातेवाईकांसाठी होता. मात्र २३ जानेवारी रोजी मुंबईत बॉलिवूडमधील तारेतारकांसाठी रिसेप्शन आयोजित करण्यात आले आहे.

  • 8/

  • 9/

    सलमानच्या वाढदिवसाच्या पार्टीत असिन आणि राहुलने एकत्र एन्ट्री केली होती, तेव्हापासूनच त्यांच्या लग्नाची चर्चा जोरात होती.

  • 10/

  • 11/

  • 12/

  • 13/

  • 14/

  • 15/

    'गजनी' या चित्रपटातून असिनने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले.

  • 16/

  • 17/

  • 18/

  • 19/

  • 20/

  • 21/

  • 22/

TOPICS
बॉलिवूडBollywoodमायक्रोमॅक्स

Web Title: Asin marries rahul sharma a look at her wedding album

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.