-
बॉलीवूडचे 'गुंडे' रणवीर सिंग आणि अर्जुन कपूर यांच्या एका जवळच्या मित्राने मुंबईत आपल्या मित्रपरिवारासाठी खास कॉकटेल पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत रणवीर आणि अर्जुनने भरपूर धम्माल केली. अभिनेत्री प्रिती झिंटा देखील या पार्टीला उपस्थित होती. (छाया- वरिन्दर चावला)
-
'बाजीराव-मस्तानी'मधील भूमिकेसाठी रणवीरने यंदाच्या विविध पुरस्कार सोहळ्यांत उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पटकावला आहे. (छाया- वरिन्दर चावला)
-
अर्जुन कपूर सध्या टेलिव्हिजन रिआलिटी शोच्या चित्रीकरणात व्यस्त असतो. अर्जुनचा 'की अँड का' या आगामी चित्रपटासाठी चाहते उत्सुक आहेत. (छाया- वरिन्दर चावला)
-
रणवीर आणि अर्जून हे दोघांमधील घट्ट मैत्रीचे दर्शन या छायाचित्रातून होते. उत्साहपूर्ण स्वभावासाठी ओळख असलेल्या रणवीरने पार्टीत अर्जुनच्या पाठीवर बसून प्रवेश केला. दोघांनीही पार्टीत भरपूर धम्माल केली.
-
रणवीर आणि अर्जुन यांना या पार्टीच्या निमित्ताने आपल्या जुन्या मित्रांना भेटता आले. (छाया- वरिन्दर चावला)
-
प्रिती झिंटाला सुद्धा या पार्टीसाठी निमंत्रीत करण्यात आले होते. प्रितीने गुलाबी रंगाची आकर्षक साडी परिधान केली होती. (छाया- वरिन्दर चावला)
-
अभिनेता दिनू मोर्या देखील पार्टीला उपस्थित होता. (छाया- वरिन्दर चावला)
-
बॉलीवूड अभिनेता दिनू मोर्या. (छाया- वरिन्दर चावला)
-
अभिनेता अर्जुन कपूरची लहान बहिण अंशुला देखील पार्टीला उपस्थित होती. अंशुलाने गुलाबी रंगाचा फूल लेंथ अनारकली ड्रेस परिधान केला होता. (छाया- वरिन्दर चावला)
-
'फोर्स' फेम अभिनेता विद्युत जामवालने पार्टीला उपस्थिती लावली. (छाया- वरिन्दर चावला)
रणवीर, अर्जुनची मित्राच्या ‘कॉकटेल पार्टी’त धम्माल..
Web Title: Ranveer singh arjun kapoors bromance at a friends cocktail party