• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिवाळी २०२५
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. madhuri dixit shilpa shetty asin dia mirza wish everyone a happy easter sunday

बॉलिवूडचा ‘इस्टर सण्डे’

March 28, 2016 10:17 IST
Follow Us
  • रविवारी जगभरात इस्टर सन्डे साजरा झाला. बॉलीवूडमधील सुपरस्टार अभिनेत्री माधुरी दीक्षित, शिल्पा शेट्टी, असीन, दिया मिर्झा यांनी सुद्धा आपल्या चाहत्यांना आणि मित्र-मैत्रिणींना 'इस्टर सन्डे'च्या शुभेच्छा दिल्या.
    1/

    रविवारी जगभरात इस्टर सन्डे साजरा झाला. बॉलीवूडमधील सुपरस्टार अभिनेत्री माधुरी दीक्षित, शिल्पा शेट्टी, असीन, दिया मिर्झा यांनी सुद्धा आपल्या चाहत्यांना आणि मित्र-मैत्रिणींना 'इस्टर सन्डे'च्या शुभेच्छा दिल्या.

  • 2/

    माधुरी दीक्षितने स्वत:चे सुंदर छायाचित्र सोशल मिडीयावर शेअर करत चाहत्यांना 'इस्टर सन्डे'च्या शुभेच्छा दिल्या.

  • 3/

    शिल्पा शेट्टी-कुंद्राने स्वदिष्ट अश्या डेर्झटचा आस्वाद घेत 'इस्टर सन्डे' साजरा केला.

  • 4/

    'हाऊसफुल्ल' चित्रपटातील अभिनेत्री असीनने सुंदर अश्या भेटवस्तुंचा फोटो सोशल नेटवर्किंग साइटवर शेअर करत 'इस्टर सन्डे'च्या शुभेच्छा दिल्या

  • 5/

    दिया मिर्झाने वेगवेगळ्या आकाराचे सुबक असे इस्टर बनीज बनवून आपल्या चाहत्यांना आणि मित्र-मैत्रिणींना 'इस्टर सन्डे'च्या शुभेच्छा दिल्या

  • 6/

    लिसा रे ने सुद्धा सर्वांना 'इस्टर सन्डे'च्या शुभेच्छा दिल्या

  • 7/

    एली एवरामने तिच्या मित्रमैत्रिणींकडून मिळालेल्या इस्टर एग्जसोबतचे छायाचित्र शेअर करून इस्टर सन्डे साजरा केला.

  • 8/

    एव्हलिन शर्माने सर्वांना 'इस्टर सन्डे'च्या शुभेच्छा दिल्या.

  • 9/

    प्यार का पंचनामा या चित्रपटातील अभिनेता कार्तिक आर्यनने आपले सश्या सारखे दात दाखवत 'इस्टर सन्डे'च्या शुभेच्छा दिल्या.

  • 10/

    दिनो मारीयोने सर्वांना सर्वांना 'इस्टर सन्डे'च्या शुभेच्छा दिल्या.

TOPICS
माधुरी दीक्षितMadhuri Dixitशिल्पा शेट्टीShilpa Shetty

Web Title: Madhuri dixit shilpa shetty asin dia mirza wish everyone a happy easter sunday

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.