• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. mandira bedi in bikini saree at maldives

बिकिनी साडीतील मंदिरा @ मालदीव

June 8, 2016 01:59 IST
Follow Us
  • बॉलीवूड अभिनेत्री मंदिरा बेदी सध्या तिचे पती राज कौशल आणि मुलगा वीर यांच्याबरोबर मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे. (Photo Source: Instagram)
    1/

    बॉलीवूड अभिनेत्री मंदिरा बेदी सध्या तिचे पती राज कौशल आणि मुलगा वीर यांच्याबरोबर मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे. (Photo Source: Instagram)

  • 2/

    मंदिराने मालदीवमधील तिची काही छायाचित्रे सोशल मिडीयावर शेअर केली आहेत. (Photo Source: Instagram)

  • 3/

    या छायाचित्रांमधील मंदिराची बिकिनी-साडीची अनोखी फॅशन अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. यामध्ये मंदिराने बिकिनी परिधान केली असून त्यावर गुडघ्यापर्यंत साडी नेसल्याचे दिसून येत आहे. (Photo Source: Instagram)

  • 4/

    फॅशन डिझाईनिंगमध्ये ‘सॉल्ट’ या ब्रँडच्या माध्यमातून पदापर्ण केलेल्या मंदिराने साड्यांचे रिडिझाईनिंग केले असून समुद्रकिनारी भटकंतीसाठीच्या विशेष साड्या बनवल्या आहेत. (Photo Source: Instagram)

  • 5/

    बिकनी इतक्या अती मॉर्डन ही नाहीत, आणि अगदीच पारंपारीक ही वाटणार नाही, अशा प्रकारे या साड्यांची निर्मिती केली आहे. (Photo Source: Instagram)

  • 6/

    मंदिराची ही बिकिनी साडी अनेकांच्या पसंतीस उतरत असून या साडीतील मंदिराची छायाचित्रे सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. (Photo Source: Instagram)

  • 7/

    यावेळी मंदिराने समुद्रकिनारा, स्विमिंग पूल आणि वॉटर गेम्सचा आनंद लुटतानाची अनेक छायाचित्रे शेअर केली आहेत. (Photo Source: Instagram)

  • 8/

    वॉटर स्पोर्टसचा आनंद लुटताना मंदिरा बेदी. (Photo Source: Instagram)

  • मंदिरा बेदी सेल्फी काढताना. (Photo Source: Instagram)
  • आपल्या कुटुंबासह मंदिरा बेदी. (Photo Source: Instagram)
  • मंदिरा बेदी तिचे पती राज कौशल यांच्यासह. (Photo Source: Instagram)
  • (Photo Source: Instagram)
  • (Photo Source: Instagram)
  • (Photo Source: Instagram)
TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainment

Web Title: Mandira bedi in bikini saree at maldives

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.