Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. sara tendulkar photo breaking the internet with glamorous look sachin tendulkar daughter vjb

सारा तेंडुलकरचा ग्लॅमरस लूक पाहिलात का?

लॉकडाउन काळात सारा काय करत्ये पाहा…

March 30, 2020 16:25 IST
Follow Us
  • क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याची मुलगी सारा तेंडुलकर सोशल मीडिया आणि ग्लॅमरच्या दुनियेपासून दूर असते.
    1/15

    क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याची मुलगी सारा तेंडुलकर सोशल मीडिया आणि ग्लॅमरच्या दुनियेपासून दूर असते.

  • 2/15

    सारा सोशल मीडियावर फारशी अ‍ॅक्टिव्ह नसते. पण तिने पोस्ट केलेले फोटो आणि व्हिडीओ इंटरनेटवर चांगलाच धमाका करतात.

  • 3/15

    सारा तेंडुलकर हिने नुकतेच सोशल मीडियावर आपले काही फोटो पोस्ट केले आहेत. त्या ग्लॅमरस फोटोंची सर्वत्र चर्चा होत आहे.

  • 4/15

    साराने या फोटोंमध्ये काळ्या रंगाचे पाश्चात्य कपडे परिधान केले आहेत. न्यूयॉर्कच्या एका रम्य शहरी भागातील हे फोटो आहेत.

  • 5/15

    'सोशल डिस्टन्सिंग'मुळे मी माझ्याकडे असलेले माझे २०१९ चे फोटो पाहत आहे, असे तिने त्या फोटोंबाबत लिहिले आहे.

  • 6/15

    साराने मार्च महिन्याच्या सुरूवातीला तिचा एका मैत्रिणीसोबतचा फोटोही पोस्ट केला होता. इंग्लंडमधील एका रेस्टॉरंटमधील फोटो तिने शेअर केला होता.

  • 7/15

    सारा तेंडुलकर ही सचिन तेंडुलकर आणि अंजली तेंडुलकर यांची कन्या आहे. तिचा जन्म १९९७ मध्ये झाला.

  • 8/15

    साराने आपले शालेय शिक्षण धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून केले. सध्या सारा लंडनमध्ये आपले पुढील शिक्षण घेत आहे.

  • 9/15

    सचिनने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली तेव्हा सारा तिची आई आणि भाऊ अर्जुन यांच्याबरोबर मैदानावर उपस्थित होती.

  • 10/15

    त्यानंतर सारा अधिक चर्चेचा विषय ठरली. गुगलच्या टॉप सर्च निकालांमध्येही काही काळ ती आघाडीवर होती.

  • 11/15

    साराने त्यानंतर लंडनमध्ये आपल्या शिक्षणाबाबतच्या फोटोंमुळे चर्चेचा विषय ठरली होती. तेव्हा सचिन आणि अंजली यांनी तिच्यासोबतचा फोटो शेअर केला होता.

  • 12/15

    काही काळ सारा चर्चा आणि ग्लॅमरस जगापासून दूर होती. पण मधल्या काळात युवा क्रिकेटपटू शुभमन गिल याच्या फोटोवर कमेंट केल्याने ती पुन्हा चर्चेत आली होती.

  • 13/15

    शुभमनच्या फोटोवरील कमेंटच्या प्रकारानंतर साराने काही काळ सोशल मीडियाकडे पाठ फिरवली होती.

  • 14/15

    सध्या मात्र लॉकडाउन काळ असल्याने सारा आपल्याकडे असलेल्या जुन्या आठवणींना उजाळा देत आहे.

  • 15/15

    सर्व फोटो – इन्स्टाग्राम / सारा तेंडुलकर

TOPICS
करोना विषाणूCoronavirusसचिन तेंडुलकरSachin Tendulkar

Web Title: Sara tendulkar photo breaking the internet with glamorous look sachin tendulkar daughter vjb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.