• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. celebrities who will soon become parents vsk

हे कलाकार होणार आईबाबा, या वर्षात देणार गुडन्यूज

Updated: September 9, 2021 00:33 IST
Follow Us
  • प्रसिद्ध गायिका श्रेया घोषालही लवकरच आपल्या बाळाचं स्वागत करणार आहे.
    1/8

    प्रसिद्ध गायिका श्रेया घोषालही लवकरच आपल्या बाळाचं स्वागत करणार आहे.

  • 2/8

    अभिनेत्री लिसा हेडन लवकरच आपल्या तिसऱ्या बाळाला जन्म देणार आहे.

  • 3/8

    तिने आपले बेबी बंपसोबतचे फोटोजही सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

  • 4/8

    स्प्लिट्सव्हिला, रोडीज अशा शोजमधून प्रसिद्धीस आलेला रणविजय सिंग लवकरच दुसऱ्यांदा बाबा होणार आहे.

  • 5/8

    आदिती मलिक आणि मोहित मलिक हे पुढच्या वर्षीच्या मे महिन्यात आपल्या बाळाचं स्वागत करतील. आदिती आणि मोहित ह्या दोघांनीही अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.

  • 6/8

    आदितीने आपल्या डोहाळेजेवणाचे फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

  • 7/8

    नीती मोहन आणि निहार पांडे हेही लवकरच आईबाबा होणार आहेत. नीतीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ही गुड न्युज शेअर केली आहे.

  • 8/8

    नीती मोहन ही कोरिओग्राफर आणि डान्सर शक्ती मोहनची बहीण आहे.

TOPICS
निवडणूक २०२४ElectionबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentहिंदी चित्रपटHindi Filmहिंदी मूव्हीHindi Movieहिंदी सिनेमाHindi Cinema

Web Title: Celebrities who will soon become parents vsk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.