• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood and south actress kajal agrawal post bold photo on instagram kpw

काजल अग्रवालच्या मनमोहक अदांवर चाहते घायाळ

‘मुंबई सागा’मधून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Updated: September 9, 2021 00:32 IST
Follow Us
  • अभिनेत्री काजल अग्रवालने बॉलिवूड तसंच टॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने चाहत्यांची मनं जिकली आहेत. 'सिंघम' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये काजलाला खास ओळख मिळाली. तर तिचा 'मगधीरा' या साउथ सिनेमा चांगलाच गाजला होता
    1/6

    अभिनेत्री काजल अग्रवालने बॉलिवूड तसंच टॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने चाहत्यांची मनं जिकली आहेत. 'सिंघम' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये काजलाला खास ओळख मिळाली. तर तिचा 'मगधीरा' या साउथ सिनेमा चांगलाच गाजला होता

  • 2/6

    सध्या काजल तिचा आगामी 'विजय 61' या हॉरर सिनेमाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे.

  • 3/6

    नुकतेच काजलने तिने काही ग्लॅमरस फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोंना चाहत्यांनी मोठी पसंती दिलीय. काही तासात तिच्या फोटोना चार लाखांहून अधिक लाईकस् मिळाले आहेत.

  • 4/6

    काजल अग्रवाल लवकरत 'बॉम्बे सागा' या सिनेमातून झळकणार आहे. या सिनेमात ती जॉन अब्राहमच्या पत्नीची भूमिका साकारताना दिसणार आहे.

  • 5/6

    सोशल मीडियावर काजल कायम सक्रिय असते. अनेक बोल्ड फोटो शेअर करत ती चाहत्यांचं लक्ष वेधून घेते.

  • 6/6

    गौतम किचालू या उद्योजकासोबत काहि दिवसांपूर्वीच काजल विवाहबंधनात अडकली. तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.(photoinstagram@kajalaggarwalofficia)

TOPICS
बॉलिवूडBollywoodबॉलिवूड न्यूजBollywood News

Web Title: Bollywood and south actress kajal agrawal post bold photo on instagram kpw

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.