• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. hina khan trolled on instagram after she share photos from maldives in swimsuit kpw

मालदीवमधील बोल्ड फोटोमुळे हिना खान ट्रोल; नेटकरी म्हणाले, “आता तरी…”

सोशल मीडियावर हिनाचे फोटो व्हायरल

Updated: September 9, 2021 00:31 IST
Follow Us
  • मालिकांमधून घराघरात पोहचलेली अभिनेत्री हिना खान सोशल मीडियावरदेखील चांगलीच सक्रिय असते. मालिकांमधून सोज्वळ रुपात प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या हिनाचा बोल्ड अंदाज सोशल मीडियावर कायम पाहायला मिळतो.
    1/10

    मालिकांमधून घराघरात पोहचलेली अभिनेत्री हिना खान सोशल मीडियावरदेखील चांगलीच सक्रिय असते. मालिकांमधून सोज्वळ रुपात प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या हिनाचा बोल्ड अंदाज सोशल मीडियावर कायम पाहायला मिळतो.

  • 2/10

    नुकतेच हिना खानने मालदीवमधील तिचे काही बोल्ड फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. हिना सध्या बॉयफ्रेण्ड रॉकीसोबत मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करतेय.

  • 3/10

    मालदीवमधील रोज नवे फोटो हिना तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत आहे. मालदीवमध्ये पोहचताच सीप्लेनच्या सफरीचे फोटोदेखील तिने सोशल मीडियावर पोस्ट केले होते.

  • 4/10

    . त्यानंतर नुकतेच हिनाने समुद्र किनाऱ्यावरचे काही बोल्ड फोटो तिच्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोंना काही चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी मोठी पसंती दिली आहे.

  • 5/10

    . एक युजर हिनाला म्हणाला आहे. "मॅम जरा तरी लाज बाळगा". तर एका युजरने तिला तिच्या बिग बॉसमधील एका वक्तव्याची आठवण करून दिली आहे.

  • 6/10

    बिग बॉसच्या 14 पर्वात हिना खान निक्की तांबोळीला " मी तर शॉर्ट पॅन्टस् नाही घालत" असं म्हणाली होती. त्यामुळे हिनाच्या या बोल्ड फोटोवर नेटकऱ्यांनी टीका केली आहे.

  • 7/10

    हिनाने निळ्या रंगाच्या स्विमसूटमधील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोला काहिंनी पसंती दिली असली. तरी काही नेटकऱ्य़ांनी हिनाला ट्रोल केलं आहे.

  • 8/10

    . तर काहिंनी हिनाला धर्मावरूनही ट्रोल केलं आहे. "आता कुणी नाही बोलणार इस्लाम धोक्यात आहे." अशी कमेंट एका युजरने केली आहे. दुसरा युजर म्हणाला आहे, "रमजान जवळ येतोय आता तरी सुधर."

  • 9/10

    हिनाने शेअर केलेल्या फोटोंना आतापर्यंत 5 लाखांहून अधिक लाईकस् मिळाले आहेत. मात्र याच फोटोवरुन तिला ट्रोलर्सचा सामनादेखील करावा लागला आहे.

  • 10/10

    बिग बॉसच्या 12 पर्वात हिनाने अनेकदा वाद ओढावून घेतला होता. त्यानंतर सोशल मीडियावरूनही तिला ट्रोल केलं गेलं.(photo- instagram@realhinakhan)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentहिंदी चित्रपटHindi Film

Web Title: Hina khan trolled on instagram after she share photos from maldives in swimsuit kpw

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.