• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood actress dia mirza share stunning photo from maldives kpw

मालदीवमध्ये दियाचा कूल अंदाज; शेअर केले सुंदर फोटो

पतीसोबत दियाची मालदीव ट्रीप

Updated: September 9, 2021 00:31 IST
Follow Us
  • गेल्या काही दिवसांमध्ये अनेक अभिनेत्रींनी मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यानंतर आता अभिनेत्री दिया मिर्झाने मालजीवमधील तिचे सुंदर फोटो शेअर केले आहेत.
    1/5

    गेल्या काही दिवसांमध्ये अनेक अभिनेत्रींनी मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यानंतर आता अभिनेत्री दिया मिर्झाने मालजीवमधील तिचे सुंदर फोटो शेअर केले आहेत.

  • 2/5

    काही दिवसांपूर्वीच दियाने बिझनेसमन वैभव रेखीसोबत लग्नगाठ बांधली. लग्नाला जवळपास महिना झाल्यानंतर दिया पती वैभव रेखीसोबत मालदीवला हनीमूनसाठी गेली आहे.

  • 3/5

    व्यस्त वेळापत्रकामुळे दोघांना लग्नानंतर फिरायला जाणं शक्य नव्हतं. त्यामुळे महिनाभरानंतर वेळ मिळताच दोघांनी मालदीव गाठलं आहे.

  • 4/5

    दियाने मालदीवच्या समुद्र किनाऱ्यावऱ्यावरचे काही निवांत क्षण तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंवर शेअर केले आहेत.

  • 5/5

    या फोटोंमध्ये दिया खुपच सुंदर दिसतेय. १५ फेब्रुवारी २०२१ रोजी अभिनेत्री दिया मिर्झाने दुसऱ्यांदा लग्न केलं. काही मोजक्याच लोकांच्या उपस्थित तिने वैभव रेखीशी लग्नगाठ बांधली.(photo-instagram@diamirzaofficial)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentहिंदी चित्रपटHindi Film

Web Title: Bollywood actress dia mirza share stunning photo from maldives kpw

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.