• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood celebrity wishes holi on social media big b amitabh bachchan taimur madhuri dixit kpw

बॉलिवूड सेलिब्रिटींनी शेअर केले होळीचे ‘ते’ खास क्षण; पहा फोटो

बिग बी ते तैमूर, सोशल मीडियावरून होळीच्या शुभेच्छा

Updated: September 9, 2021 00:30 IST
Follow Us
  • होळीचा सण आणि रंगाची उधळण म्हंटल कि गाणी आलीच.यात बिग बी अमिताभ बच्चन याचं रंग बरसे गाणं आजही रंगोत्सवात खरे रंग भरतं. बिग बींनी एक खूप जुना फोटो शेअर करत चाहत्यांना हॅप्पी होली म्हंटलं आहे.
    1/12

    होळीचा सण आणि रंगाची उधळण म्हंटल कि गाणी आलीच.यात बिग बी अमिताभ बच्चन याचं रंग बरसे गाणं आजही रंगोत्सवात खरे रंग भरतं. बिग बींनी एक खूप जुना फोटो शेअर करत चाहत्यांना हॅप्पी होली म्हंटलं आहे.

  • 2/12

    तर खिलाडी अक्षय कुमालने लाडक्या लेकीसोबतच्या एका रंगपंचमीचा फोटो शेअर केला आहे.

  • 3/12

    तर करण जोहरने त्याच्या दोन चिमुकल्या मुलांसोबत होळीचा फोटो शेअर केला आहे. यात त्याने "ऑरगेनिक, सुरक्षित आणि उत्सव साजरा करण्यासाठी योग्य..होळीच्या सर्वांना शुभेच्छा, सणाच्या रंगात काळी छाया कायमची दूर होवो." अशा आशयाचं कॅप्शन त्याने या फोटोला दिलंय.

  • 4/12

    करणने त्याचा मुलगा यश आणि मुलगी रुहीचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

  • 5/12

    माधुरी दीक्षितने पतीसोबतचा फोटो शेअर करत चाहत्यांना रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. जुना होळीचा फोटो शेअर करत हा सण साजरा करुयात. असं म्हणत तिने तिचा आठवणीतील होळीचा फोटो शेअर केला आहे.

  • 6/12

    अनन्या पांडेने एक खास फोटो शेअर केला आहे. बालपणातील होळीचा फोटो शेअर करत तिने जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

  • 7/12

    अभिनेता अर्जुन रामपालने पत्नी आणि मुलासोबतच फोटो शेअर करत चाहत्यांना रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या. "आप सब को होली की शुभकामनाएँ" असं कॅप्शन देत त्याने घरी रहा आणि सुरक्षित रहा असं आवाहन चाहत्यांना केलंय.

  • 8/12

    तर अभिनेत्री काजल अग्रवालची लग्नानंतरची ही पहिली होळी आहे. पतीसोबत एक सुंदर फोटो शेअर करत तिने चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

  • 9/12

    अभिनेता मिलंद सोमणला काही दिवसांपूर्वीच करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे मिलिंद होम क्वॉरंटीन आहे. अशातही त्याने चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

  • 10/12

    शिल्पा शेट्टीने कुटुंबासोबत घरातच रंगपंचमी साजरी केली आहे.

  • 11/12

    करीना कपूरने लाडक्या तैमूरचा फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला शेअर करत त्याच्यावतीने चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या.

  • 12/12

    मलायका अरोराने काहिशा हटके अंदाजात होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मलायकाने रंगीत ड्रेसमधील एक फोटो शेअर केला आहे. 12

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentहिंदी चित्रपटHindi Filmहिंदी मूव्हीHindi Movie

Web Title: Bollywood celebrity wishes holi on social media big b amitabh bachchan taimur madhuri dixit kpw

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.