• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actress model lisa hayden flaunts her pregnancy on social media vsk

PHOTOS: लिसा हेडनचे #Pregnancy_Goals…शेअर केले बेबी बम्पसह बिकीनीतले फोटो..!

Updated: September 9, 2021 00:28 IST
Follow Us
  • अभिनेत्री, मॉडेल लिसा हेडन आता तिसऱ्यांदा आई होणार आहे. बाळाचा जन्म आता केवळ १० आठवड्यांवर येऊन ठेपली आहे. लिसाने आपल्या प्रेग्नंसीचा प्रवास सोशल मीडियावर शेअर केला आहे. सुपरमॉम लिसा आपल्या बेबी बम्पसह आपलं आईपण मिरवताना दिसत आहे.
    1/9

    अभिनेत्री, मॉडेल लिसा हेडन आता तिसऱ्यांदा आई होणार आहे. बाळाचा जन्म आता केवळ १० आठवड्यांवर येऊन ठेपली आहे. लिसाने आपल्या प्रेग्नंसीचा प्रवास सोशल मीडियावर शेअर केला आहे. सुपरमॉम लिसा आपल्या बेबी बम्पसह आपलं आईपण मिरवताना दिसत आहे.

  • 2/9

    तिने आपला मुलगा लिओ याच्यासोबतचा बीचवरचा एक फोटो शेअर केला आहे. लिओचा जन्म फेब्रुवारी २०२० मध्ये झाला होता.

  • 3/9

    नारंगी रंगाची बिकीनी आणि डोक्यावर हॅट अशा लूकमध्ये लिसा फारच ग्लॅमरसपणे आपला बेबी बम्प कॅरी करताना दिसत आहे.

  • 4/9

    बीचवर निवांत क्षणी एन्जॉय करतानाचे हे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

  • 5/9

    एका प्ले डेटसाठी तयार होताना लिसा.

  • 6/9

    आपल्या बेबी बम्पला साजेसा असा पोशाख परिधान करून लिसा स्टायलिशपणे सगळीकडे मिरवत आहे.

  • 7/9

    लिसा सोशल मीडियाच्या माध्यमातून कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते.

  • 8/9

    लिसाने आपल्या हाँगकाँगचे फोटोही थ्रोबॅक म्हणत शेअर केले आहेत.

  • 9/9

    सर्व फोटो सौजन्यः लिसा हेडन इन्स्टाग्राम

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsहिंदी चित्रपटHindi Filmहिंदी मूव्हीHindi Movieहिंदी सिनेमाHindi Cinema

Web Title: Actress model lisa hayden flaunts her pregnancy on social media vsk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.