• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिवाळी २०२५
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actress tina dutta share topless photo on instagram goes viral said mind if i heat up the temperature kpw

“हरकत नसेल तर तापमान वाढवू?”, टीना दत्ताने टॉपलेस फोटो शेअर करत नेटकऱ्यांना केलं घायाळ

पहा फोटो

June 1, 2021 20:08 IST
Follow Us
  • . 'उतरन' या मालिकेतून घराघरात पोहचलेली टप्पू म्हणजेच अभिनेत्री टीना दत्ता सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. नुकत्यात शेअर केलेल्या काही बोल्ड फोटोंमुळे टीना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
    1/7

    . ‘उतरन’ या मालिकेतून घराघरात पोहचलेली टप्पू म्हणजेच अभिनेत्री टीना दत्ता सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. नुकत्यात शेअर केलेल्या काही बोल्ड फोटोंमुळे टीना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

  • 2/7

    टीना दत्ता सोशल मीडियावर अनेकदा बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते. मालिकेमध्ये सोज्वळ मुलीची भूमिका साकारणाऱ्या टीनाच्या बोल्ड लूकवर चाहते घायाळ होतात.

  • 3/7

    टीनाने नुकतेच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. टीनाने काही टॉपलेस फोटो शेअर करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. टीनाचे हे फोटो सोशल मीडियवर वेगाने व्हायरल होतं आहेत.

  • 4/7

    या फोटोंमध्ये टीना दत्ताने फक्त मल्टीकलर बिकिनी परिधान केल्याचं दिसतंय. तर मोकळ्या पाठीवर तिचे केस विखुरलेले आहेत.

  • 5/7

    या बोल्ड फोटोला टीनाने तितकच हटके कॅप्शन दिलंय. “हरकत नसेल तर तापमान वाढवू?” असं ती म्हणालीय. “मला वाटलं नवीन महिनात थोडा बदल हवा” अशा आशयाचं कॅप्शन तिने दिलंय.

  • 6/7

    हे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना मात्र टीनाने एक काळजी घेतली आहे. टीनाने तिचं कमेंट सेक्शन बंद केलं आहे. त्यामुळे नेटकऱ्यांना टीनाच्या फोटोवर कमेंट करण्याचा मार्ग बंद झाला आहे.

  • 7/7

    ‘उतरन’ नंतर टीना ‘कोई आने को है’, ‘कर्मफल दता शनी’ या मालिकांमधून झळकली होती. (all photo-instagram@tinadatta)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Actress tina dutta share topless photo on instagram goes viral said mind if i heat up the temperature kpw

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.