• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. sundara manamadhe bharali serial vatpaornima special episode latika photos kpw

‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेत लतिकाने साजरी केली वटपौर्णिमा

वटपौर्णिमेच्या दिवशी लतिका आणि अभिच्या लग्नाचं सत्य उलगडणार?

June 22, 2021 15:45 IST
Follow Us
  • sundara-manamadhe-bharali-vatsavitri (5)
    1/6

    ज्येष्ठ पौर्णिमा हा दिवस “वटपौर्णिमा” म्हणून साजरा केला जातो. हे व्रत सुवासिनी अपल्या पतिला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून करतात. कलर्स मराठीवरील 'सुंदरा मनामध्ये भरली' लतिका वटपौर्णिमा साजरी करताना पाहायला मिळणार आहे.

  • 2/6

    अभिमन्यू आणि लतिकाचं लग्न हे फक्त काही अटींवर त्यांनी केलं असलं तरी लतिकाने अभिमन्यूसाठी वटपौर्णिमा साजरी केलीय.

  • 3/6

    खास नऊवारी साडी परिधान करून लतिकाने वडाची पूजा केली. यात तिला अभिमन्यूचीदेखील साथ मिळाल्याचं दिसतंय.

  • 4/6

    बापूंचे पैसे मिळाल्यावर अभी लतिकाला बापूंना साभार परत करणार हे मात्र घरातील कोणालाच माहिती नाही. अभिमन्यु आणि लतिकाने हे सत्य सगळ्यांपासून लपवून ठेवले. आता मात्र लतिका निर्णयावर पोहचली आहे की ती अजून त्यांच्या नात्याबद्दल अजून लपवू शकणार नाही आणि सगळ्यांना सांगणार

  • 5/6

    कामिनीला मात्र हे सत्य माहिती आहे आणि ती वटपौर्णिमेच्या दिवशी लतिका आणि अभिच्या घरच्यांसमोर ही गोष्ट उघडकीस आणणार आहे, की यांचे लग्न खोट आहे.

  • 6/6

    सुंदरा मनामध्ये भरली मालिकेमध्ये लतिका आणि अभीच्या लग्नाचे सत्य कामिनी सगळ्यांसमोर आणणार आहे. यानंतर दोघांचे नाते कुठलं नवं वळण घेणार ? लतिका आणि अभी कसे या घटनेला सामोरे जाणार ? घरच्यांना कसे सांभाळणार ?याची रंजक कथा येत्या आवड्यात पाहायला मिळेल.

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Sundara manamadhe bharali serial vatpaornima special episode latika photos kpw

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.