• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. kiara copies gauahar saree it costs so much in thousands prp

‘शेरशाह’च्या ट्रेलर लॉंचमध्ये कियारा अडवाणीने ‘या’ अभिनेत्रीची केली कॉपी; साडीची किंमत ऐकून व्हाल थक्क

अभिनेत्री कियारा ही तिच्या ‘शेरशाह’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कारगिलमध्ये गेली होती. यावेळी तिने ही एथरल एंब्रॉयडर्ड साडी परिधान केली होती.

July 27, 2021 16:24 IST
Follow Us
  • Kiara-Advani-copy-fashion
    1/10

    प्रसिद्धीसाठी बॉलिवूडमधील अभिनेत्री काहीही करायला तयार असतात. हे अगदी खरंय. मग त्यासाठी ते एकमेकांची कॉपी सुद्धा करून का होईना पण प्रसिद्धीत येतच असतात.

  • 2/10

    नुकतंच कियाराचा आगामी चित्रपट 'शेरशाह'चा ट्रेलर लॉंच झालाय. या ट्रेलर लॉंच सोहळ्यात कियारा एथनिक लुकमध्ये दिसून आली.

  • 3/10

    या ट्रेलर लॉंच प्रसंगी अभिनेत्री कियाराने बिग बॉस फेम गौहर खानची चक्क कॉपी केलीय. विश्वास बसत नाही. पण हे खरंय.

  • 4/10

    अभिनेत्री कियारा ही तिच्या 'शेरशाह' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कारगिलमध्ये गेली होती. यावेळी तिने ही एथरल एंब्रॉयडर्ड साडी परिधान केली होती.

  • 5/10

    या ऑफ-व्हाइट साडीमध्ये कियाराचं सौंदर्य आणखी खुलून दिसून आलं. तिने परिधान केलेली साडी ही डिजाइनर मनीषी हिच्या प्रेमया ब्रांडची आहे.

  • 6/10

    तिच्या परिधान केलेल्या या जॉर्जेट साडीमध्ये फ्लोरल पॅटर्न दिसून आले. या साडीवर कियाराने मॅचिंग होईल असे सेम कोर्सेट परिधान केला होता.

  • 7/10

    बिग बॉस फेम गौहर खानने काही दिवसांपूर्वीच सेम अशीच साडी परिधान केली होती. कियाराने परिधान केलेल्या साडीमध्ये काहीच अंतर नसून दोन्हीही सेम आहेत.

  • 8/10

    साडीच्या किंमतीबाबत सांगायचं झालं तर कियाराच्या या साडीची किंमत ६६ हजार रूपये इतकी आहे. या साडीमध्ये कियाराचा ट्रॅडिशनल लूक फॅन्सच्या पसंतीस पडलाय.

  • 9/10

    कियाराचा आगामी 'शेरशाह' चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर विक्रम बत्रा यांच्या जीवनपटावर आधारित हा चित्रपट असून त्यांच्या पराक्रमाची गाथा उलगडण्यात आली आहे.

  • 10/10

    या चित्रपटाच्या ट्रेलर लॉंच सोहळ्यात कियारासोबत तिचा कथित बॉयफ्रेंड सिद्धार्थ मल्होत्रा सुद्धा दिसून आला. ते दोघेही एकमेकांना डेट करत असल्याचं बोललं जातंय. (PHOTO:- Indian Express)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Kiara copies gauahar saree it costs so much in thousands prp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.