• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. vishal aditya singh talked about his marriage with sana makbul prp

विशाल आदित्य सिंह आणि सना मकबूल डिनर डेटवर! अभिनेता म्हणाला ‘निकाह होणार’

लोकप्रिय स्टंटबेस्ड रिअॅलिटी शो ‘खतरों के खिलाडी’ मधील विशाल आदित्य सिंग आणि सना मकबूल सध्या ‘टॉक ऑफ द टाऊन’ वर पोहोचले आहेत. दोघांना नुकतंच डिनर डेटवर स्पॉट करण्यात आलं. इतकंच नव्हे नाही तर या दरम्यान विशाल आदित्यने सनासोबतच्या लग्नाबद्दल खुलेपणाने व्यक्त झाला.

August 29, 2021 17:46 IST
Follow Us
  • 'बेगुसराय', 'कुल्फी कुमार बाजेवाला' आणि 'चंद्रकांता' सारख्या मालिकांमधून घरघरांत पोहोचलेला अभिनेता विशाल आदित्य सिंह आणि सना मकबूल या दोघांमधील डेटिंगच्या चर्चा वेग धरत आहेत.
    1/13

    'बेगुसराय', 'कुल्फी कुमार बाजेवाला' आणि 'चंद्रकांता' सारख्या मालिकांमधून घरघरांत पोहोचलेला अभिनेता विशाल आदित्य सिंह आणि सना मकबूल या दोघांमधील डेटिंगच्या चर्चा वेग धरत आहेत.

  • 2/13

    विशाल आणि सना पहिल्यांदा 'खतरों के खिलाडी 11' या शोमध्ये भेटले. दोघांमध्ये काही तरी सुरू असल्याच्या चर्चा रंगत असतानाच विशाल आदित्य सिंहने चर्चांना शह देण्याचं काम केलंय.

  • 3/13

    विशाल आदित्य सिंह आणि सना मकबूल 27 ऑगस्ट रोजी डिनर डेटवर गेले होते. यावेळी सना निळ्या छापील पोशाखात खूपच सुंदर दिसत होती. तर विशाल काळ्या रंगाच्या टीशर्टमध्ये हॅंडसम दिसत होता. दोघेही खूप आनंदी आणि गोंडस दिसत होते.

  • 4/13

    या दरम्यान एका फोटोग्राफरने या जोडप्याला त्यांच्या लग्नाबद्दल विचारलं. त्यावर विशाल आदित्य सिंहने जे काही सांगितलं, ते ऐकून सना मकबूल लाजून चेहरा लपवताना दिसून आली.

  • 5/13

    यावेळी तो म्हणाला, "लग्न थोडी होईल? निकाह होईल. आधी मुलगी तर शोधा…'' विशालचं हे बोलणं ऐकून सना हसायला लागते.

  • 6/13

    एका मुलाखतीत बोलताना विशाल सिंह सना मकबूलसोबतच्या नात्याबद्दल व्यक्त झाला होता. तो म्हणाला होता, 'बहुतेक स्पर्धक एकतर एंगेज्ड होते किंवा विवाहित होते. सना आणि मी अविवाहित आहोत आणि म्हणूनच आमचं नातं चांगलं आहे.

  • 7/13

    हे दोघे मुंबईतल्या एका रेस्तरॉंमध्ये डिनर डेटसाठी गेले होते. त्यामूळे त्यांच्या अफेअरच्या चर्चा आता खऱ्या ठरत असल्याचं दिसून येतंय.

  • 8/13

    यावेळी विशाल आदित्य सिंह आणि सना मकबूल यांनी पोज देत फोटो क्लिक केले.

  • 9/13

    सना मकबूल ही मुस्लिम आहे. त्यावर विशाल म्हणाला, "लग्न नाही निकाह होणार…" विशालचं हे बोलणं ऐकून त्याचा इशारा सनाकडे होता, अशी देखील चर्चा सुरू झाली.

  • 10/13

    विशाल आदित्य सिंह आण सना बद्दल आतापर्यंत केवळ चर्चा सुरू होत्या. पण दोघांच्या डिनर डेटमुळे त्यांच्या अफेअरच्या चर्चा आता खऱ्या ठरत असल्याचं दिसून येतंय.

  • 11/13

  • 12/13

  • 13/13

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Vishal aditya singh talked about his marriage with sana makbul prp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.