-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय तितकाच वादग्रस्त शो म्हणजे 'बिग बॉस'. सध्या ‘बिग बॉस ओटीटी’ चर्चेत असताना आता मराठी प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ज्या शोची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते तो शो प्रेक्षकांच्या भेटीस सज्ज आहे. लवकरच ‘मराठी बिग बॉस’चा तिसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘अनलॉक एंटरटेनमेंट’ ही टॅगलाइन घेऊन हा शो आता प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी तयार आहे. आत मात्र चाहते वाट बघत आहेत की या यंदाच्या बिग बॉसमध्ये कोणते मराठी कलाकार सहभागी होणार. आम्ही तुमच्यासाठी मराठी बिग बॉस च्या संभाव्य स्पर्धकांची यादी आणली आहे.(Photo-Instagram)
-
नेहा जोशी (Photo-Instagram)
-
रिषी सक्सेना (Photo-Instagram)
-
चिन्मय उदगीरकर (Photo-Instagram)
-
साई रानडे (Photo-Instagram)
-
निशिगंधा वाड (Photo-Instagram)
-
पल्लवी सुभाष(Photo-Instagram)
-
नम्रता संभेराव (Photo-Instagram)
-
नक्षात्रा मेढेकर (Photo-Instagram)
-
केतकी चितळे (Photo-Instagram)
-
रुपाली नंद (Photo-Instagram)
-
कमलाकर सातपुते(Photo-Instagram)
-
आनंद इंगळे (Photo-Instagram)
-
अंशुमन विचारे (Photo-Instagram)
-
खुशबू तावडे (Photo-Instagram)
-
शुभंकर तावडे (Photo-Instagram)
Bigg Boss Marathi : ‘या’ कलाकारांची होणार बिग बॉसच्या नव्या घरात एंट्री?
‘अनलॉक एंटरटेनमेंट’ ही टॅगलाइन घेऊन हा शो आता प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झालाय.
Web Title: Bigg boss marathi season 3 mahesh manjrekar new contestant list aad