• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress sai tamhankar new bold photoshoot get troll on social media nrp

‘तुला नेमकं काय होतंय?’ सईच्या नव्या फोटोशूटची नेटकऱ्यांकडून थेट माकडाशी तुलना

September 22, 2021 16:08 IST
Follow Us
  • मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री सई ताम्हणकर.
    1/15

    मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री सई ताम्हणकर.

  • 2/15

    सईला नेहमीच तिच्या सहजसुंदर अभिनयासाठी चाहत्यांकडून वाहवा मिळाली आहे.

  • 3/15

    उत्तम अभिनयासोबतच सईच्या बोल्ड आणि बिनधास्त लूकची कायमच सोशल मीडियावर चर्चा रंगताना पाहायला मिळते.

  • 4/15

    सईने नुकतंच एक हटके फोटोशूट केले आहे.

  • 5/15

    याचे अनेक फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

  • 6/15

    यावेळी तिने वनपीस परिधान केला त्यासोबत हाय हिल्स घातल्या आहेत.

  • 7/15

    “मला नेहमी सजायला आवडतं,” असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे.

  • 8/15

    तिच्या या फोटोशूटची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

  • 9/15

    अवघ्या दोन तासांपूर्वी सईने पोस्ट केलेल्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.

  • सईच्या फोटोच्या खाली अनेकांनी सुंदर, मस्त, छान यासारख्या अनेक कमेंट्स केल्या आहेत.
  • 10/15

    तर काहींनी हार्ट आणि फायर इमोजीचा वापर करुन तिच्या फोटोवर कमेंट केली आहेत.

  • 11/15

    मात्र सईचा हा नवा लूक पाहून काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

  • 12/15

    “माकड चावल्यापासून सई असंच करते,” अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे.

  • 13/15

    तर एका नेटकऱ्याने “तुला नेमकं काय होतंय, तू अशी वाकडी-तिकडी का होतेस?” अशी कमेंट केली आहे.

  • 14/15

    त्यासोबत एका नेटकऱ्याने “दीदी नक्की काय करायचं तुम्हाला?” असा प्रश्नही तिला विचारला आहे. (सर्व फोटो – सई ताम्हणकर/ इन्स्टाग्राम)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Marathi actress sai tamhankar new bold photoshoot get troll on social media nrp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.