Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi serial rang maza vegla kartiki fame know about actress saisha bhoir nrp

९१ हजार फॉलोवर्स, सोशल मीडिया स्टार; ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील कार्तिकी नक्की कोण?

September 23, 2021 13:10 IST
Follow Us
  • 'रंग माझा वेगळा' या मालिकेचं कथानक काही वर्षांनी पुढे सरकलं आहे.
    1/18

    ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेचं कथानक काही वर्षांनी पुढे सरकलं आहे.

  • 2/18

    त्यामुळे आता या मालिकेत दिपा आणि कार्तिकच्या दोन्ही मुली दीपिका आणि कार्तिकी या मोठ्या झाल्या आहेत.

  • दीपिका आणि कार्तिकी या दोघींनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या मालिकेतील कार्तिकी नक्की कोण? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
  • या मालिकेत कार्तिकीची भूमिका साकारणाऱ्या बालकलाकाराचे नाव आहे साईशा भोईर.
  • साईशा ही सोशल मीडियावर खूपच प्रसिद्ध आहे.
  • 3/18

    साईशाचे सोशल मीडियावर ९१ हजारांहून अधिक फॉलोवर्स आहे.

  • 4/18

    साईशाने काही दिवसांपूर्वी एका नामांकित ब्रँडसाठी रॅम्पवॉक केले होते.

  • 5/18

    साईशा तिच्या कुटुंबासोबत कल्याणमध्ये राहते.

  • 6/18

    साईशाच्या वडिलांचे नाव विशांत भोईर असे असून त्यांना गाण्याची आणि ट्रॅव्हलिंगची प्रचंड आवड आहे.

  • 7/18

    साईशाचे सोशल मीडियावर फार सक्रीय असून तिचे स्वत:चे युट्यूब चॅनलही आहे.

  • साईशाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नृत्य, अभिनय, जेवण बनवतानाचे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात.
  • तिच्या या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे.
  • साईशा ही सोशल मीडिया स्टार म्हणून प्रसिद्ध आहे.
  • 8/18

    ‘रंग माझा वेगळा’ ही साईशाची पहिली मालिका आहे.

  • 9/18

    स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतून साईशा दिपा आणि कार्तिकची मुलगी कार्तिकीची भूमिका साकारत आहे.

  • 10/18

    सध्या दिपा कार्तिकीला एकटीच सांभाळताना दिसत आहे.

  • 11/18

    त्यामुळे कार्तिकी आणि दीपिका यांच्यामुळे त्यांचे आई वडील पुन्हा एकत्र येणार का? हे पाहणे फार महत्त्वाचे ठरणार आहे.

  • 12/18

    (सर्व फोटो -साईशा भोईर/ इन्स्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment NewsमराठीMarathi

Web Title: Marathi serial rang maza vegla kartiki fame know about actress saisha bhoir nrp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.